सावनेर मध्ये पार पडली विदर्भ स्तरीय स्केटींग स्पर्धा ; प्रमुख पाहुणे पूर्णिमाताई केदार चींचमलातपुरे यांची उपस्थिती

*सावनेर मध्ये पार पडली विदर्भ स्तरीय स्केटींग स्पर्धा*

सावनेर मध्ये विदर्भ स्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन आयकॉन स्केटिंग अकॅडमी द्वारा करण्यात आले.
त्यामध्ये विदर्भातील नामवंत संघटनेच्या स्केटर्सनी सहभाग घेतला होता.
त्यामध्ये सावनेर,उमरेड, काटोल,नागपूर,रामटेक, चंद्रपूर,अमरावती,वरूड,यवत माळ येथून आलेल्या स्केटर्सनी सहभाग नोंदवला.

सदर स्पर्धेचे आयोजन आयकॉन स्केटिंग अकॅडमी चे हेड कोच व अंतरराष्ट्रीय स्केटर कुणाल रमेश बेले यांनी केले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पूर्णिमाताई केदार चींचमलातपुरे रोलर स्केटिंग असोसिएशन सावनेर चे अध्यक्ष डॉ.रेव्ह.मार्क साखरपेकर सर, व्यापारी संघटनेचे सचिव श्री.मनोजजी बसवार , विद्याविहार शिक्षण संस्थेचे श्री. साहेबराव विरखरे सर, संस्थेचे श्री. राजेशजी बारापात्रे, पियूष घटे,नगरसेवक, श्री निलेश पटे, तालुका क्रीडा संकुलाचे व्यवस्थापक प्रा.श्री.योगेशजी पाटील,श्री. प्रकाशजी बालपांडे, प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन उमरेड चे कोच रवींद्र मिसाळ सर यांनी केले, सदर स्पर्धेचे पंच म्हणून कपिल गाडीवान,संदीप सिंग,दानिश खान पठाण,पियूष शिरपुरकर, सप्रेम धोटे, लक्ष्मीकांत माटे, सरगम नारनवरे, हिमंशी धोटे,यांनी ही सौ.मीनाक्षी कुणाल बेले,जोशुआ साखरपेकर,अथर्व गावंडे,अमन चव्हाण, स्वप्नील बलविर, सुभाषजी रॉय, सौ. वर्षा बारापात्रे यांनी परिश्रम घेतले.

~
कुणाल रमेश बेले
हेड कोच(आयकॉन स्केटिंग अकॅडमी)
आंतरराष्ट्रीय स्केटर
मो.८४४६७७१५२१
ईमेल.kabirbele5510@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

दणका युवा संघटनाचे योगेश वाडीभस्मे व किरण ठाकुर हयानी दिला माणुसकीचा परिचय

Wed Jun 1 , 2022
गुजरात येथुन भटकलेल्या अनोळखी इसमाच्या नातेवाईकाशी संपर्क करून दिला #) दणका युवा संघटनाचे योगेश वाडीभस्मे व किरण ठाकुर हयानी दिला माणुसकीचा परिचय. कन्हान : – गुजरात येथुन तीन महिन्या पुर्वी घरून निघालेला एक अनोळखी इसम आढळुन आल्याने दणका युवा संघटनाचे योगेश वाडीभस्मे व किरण ठाकुर यांनी पुढाकार घेत त्याच्या नातेवाईकांशी […]

You May Like

Archives

Categories

Meta