कन्हान परिसरात नविन १३ कोरोना रूग्ण : कोरोना अपडेट

कन्हान परिसरात नविन १३ रूग्ण 

#) कन्हान ३, कांद्री १, टेकाडी ५, वराडा १, नागपुर ३ असे १३ रूग्ण, कन्हान परिसर ७६३.  

कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेगणिक वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे (दि.२९) ला स्वॅब ११ चाचणीचे १ रूग्ण (दि.१) ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे   रॅपेट व स्वॅब एकुण ४५ तपासणीचे १२ असे १३ रूग्ण आढळुन कन्हान परिसरा त एकुण ७५० रूग्ण संख्या झाली आहे     बुधवार दि.३० सप्टेंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ७५० रूग्ण असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे (दि.२९) ला  घेतलेल्या ११ स्वॅब चाचणीचा १ रूग्ण आणि गुरूवार (दि.१) ला प्राथमि क आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबंधिर शाळा कांद्रीला रॅपेट ३५ व स्वॅब १० असे ४५ लोकांच्या चाचणीत १२ रूग्ण असे एकुण १३ कोरोना बाधित रूग्ण आढळ ले. यात वराडा येथील कोरोना बाधित रूग्णाची १४ व्या दिवसी रॅपेट चाचणी घेतली असता दुस-यांदा अहवाल पॉझी टिव्ह आला आहे. आता पर्यत कन्हान (३४९) पिपरी (३५) कांद्री (१४९) टेका डी कोख (७५) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (१४) खंडाळा (निलज) ( ७) निलज (९) जुनिकामठी (१४) गहु हिवरा (१) बोरी (१) सिहोरा (४) असे कन्हान ६५४ व साटक (५) केरडी (१) आमडी (२१) डुमरी (९) वराडा (८) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवारी (१)  निमखेडा (१) घाटरोहणा (५) असे साटक केंद्र ५७ , नागपुर (२५) येरखेडा (३) कामठी (१०) वलनी (२) तारसा(१) सिगोरी (१) लापका (१) करंभाड (१) खंडाळा(डुमरी) (६) हिंगणघाट (१) असे कन्हान परिसर एकुण ७६३ रूग्ण झाले. यातील बरे झाले ५८७ सध्या बाधित रूग्ण १५८ आणि कन्हान (८) कांद्री(७) वराडा(१) टेकाडी (१) निलज (१) असे कन्हान परिसरात एकुण १८ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

दहा वर्षीय मुलाचा पाय घसरून कन्हान नदीन बुडुन मुत्यु  : कन्हान

Fri Oct 2 , 2020
दहा वर्षीय मुलाचा पाय घसरून कन्हान नदीन बुडुन मुत्यु  कन्हान : – सिहोरा येथील रहिवासी आई, बहिण भाऊ कन्हान नदी काठावरच्या वाडीतील पालक, मेथी भाजीपाल्यास पाणी देताना १० वर्षीय नयन मेश्राम याचा पाय घसरून पाण्यात पडुन नदीत बुडुन त्याचा मुत्यु झाला.        प्राप्त माहिती वरून सिहोरा प्रभाग क्र […]

Breaking News

Archives

Categories

Meta