गहुहिवरा रोडवरील बांधकामाच्या लोखंडी सळाखी चोरी कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत ४ कि मी अंतरावर असलेल्या गहुहिवरा परिसरातील माॅडन लॅड डेवलपर्स येथुन अज्ञात चोरट्याने प्लाॅट नं.१०३ येथील बांधकामाच्या लोखंडी सळाखी किंमत २५,४९७ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील […]

कन्हान येथे १ जानेवारी शौर्य दिवस थाटात भारतीय बौद्ध महासभा कन्हान द्वारे शौर्य दिवस थाटात साजरा   कन्हान : – १ जानेवारी शौर्य दिवसा निमित्य भारतीय बौद्ध महासभा कन्हान द्वारे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे कार्यक्रमाचे आयोजन करून शौर्य दिवस थाटात साजरा करण्यात आला. शनिवार (दि.१) जानेवारी ला भारतीय बौद्ध […]

टॅकटर टाॅली उलटलयाने १४ कामगार ग॔भिर जखमी. (महिलांसह लहान मुली मुले गंभीर जखमी . आठ गंभीर जखमी रुग्णांना नागपुर येथील शासकीय रुग्णालयात केले रेफर. नयाकुड पेच नदी जवळ सायंकाळी धडली धटना.) पारशिवनी ÷ आमडी फाटा मार्ग सावनेर कडे टॅकटर टाॅलीत बसुन जात असलेल्या मंजुराचया टॅकटर टाॅलीला अपघात होउन १४ मंजुर […]

Breaking News

Archives

Categories

Meta