कन्हान केंदात ३७८ व साटक २७ असे ४०५ लसीकरण  #) प्राथ.आरोग्य केंद्र कन्हान पहिला डोज ७४१५ व साटक २३६३ व दुसरा डोज ६३७ + ७१ असे ७०८ एकुण १०४८३६ लसीकरण.  कन्हान : – प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ४५ वर्ष व वरील नागरिकां ना प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे कन्हान ३७८ […]

विधि संघर्ष ग्रस्त बालकाचा मुलीवर केला अतिप्रसंग #) फिर्यादी च्या तक्रारीने कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.  कन्हान:: –  पोलीस स्टेशन अंतर्गत नेहरू गेट च्या समोर खदान नंबर ३ कडे जाणा-या रस्त्याच्या बाजुला मुलगी बक-या चारत असतांना विधि संघर्ष ग्रस्त बाल काने मुलीवर अतिप्रसंग केल्याने अरोपीच्यी […]

*महाराष्ट्र दिन व कामगार दिवस निमित्य वृध्दाश्रम येथे अन्न वाटप* *अन्नदान सर्वात श्रेष्ठदान – कल्याणी सरोदे* कन्हान – कांन्द्री – कन्हान येथील सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट कल्याणी सरोदे द्वारे महाराष्ट्र दिन व कामगार दिवस निमित्य वृध्दाश्रम मनसर येथे भेट देऊन अन्नदान वाटप करुन महाराष्ट्र दिन व कामगार दिवस थाटात साजरा करण्यात […]

*कन्हान येथे एंटीबॉडी टेस्टींग व प्लाज्मा शिविर थाटात संपन्न* कन्हान :- देशातील कोरोना ची परिस्थिती पाहता रुग्णालयात रुग्णांना होणारी कमतरता भासत असल्याने  हमारी दुनिया संघटन , युवा चेतना मंच व कन्हान शहर विकास मंच यांचा संयुक्त विद्यमानाने दोन दिवसीय एंटीबॉडी टेस्ट , प्लाज्मा शिविर व राक्तदान शिविराचे आयोजन डोणेकर सभागृह […]

कन्हान स्व:ईच्छा कडक लाॅकडाऊन ला व्यापारी,  दुकानदारांचा उत्तम प्रतिसाद  #) भाजीपाला व चिल्लर विक्रेता दुकानदार महासंघात नाही – अकरम कुरैशी.  # ) इनमिन दुकानदारांच्या स्व:ईच्छा लॉकडाऊन ला विरोध करून काय साध्य केले ?  कन्हान : – शहरात व परिसरात कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढुन किती तरी लोकांचा बळी जात अस […]

शिवशक्ती आखाडा बोरी व्दारे रक्तदान शिबीरात ४५ युवकाने केले रक्तदान #) रक्तदानाने नर सेवा हिच नारायण सेवा होय.   कन्हान :- देशातील कोरोना महामारीची परिस्थिती पाहता रुग्णालयात रुग्णांना होणारी रक्ताची🩸 कमतरता भासत असल्याने आज रक्तचं अमुल्य महत्व वाढलेले असल्याने सामाजिक बांधिलकीतुन समाजात रक्तदाना विषषी जनजागृती करण्यास शिवशक्ती आखाडा व्दारे बोरी (सिंगारदिप ) […]

Archives

Categories

Meta