कन्हान केंदात ३७८ व साटक २७ असे ४०५ लसीकरण 

कन्हान केंदात ३७८ व साटक २७ असे ४०५ लसीकरण 

#) प्राथ.आरोग्य केंद्र कन्हान पहिला डोज ७४१५ व साटक २३६३ व दुसरा डोज ६३७ + ७१ असे ७०८ एकुण १०४८३६ लसीकरण. 

कन्हान : – प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ४५ वर्ष व वरील नागरिकां ना प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे कन्हान ३७८ व साटक २७ असे ४०५ लसीकरण करून कन्हान ६ केंद्रात पहिला डोज ७४१५ साटक व्दारे ४ केंद्रात  २३६३ असे ९७७८ तर दुसरा डोज कन्हान ६३७ व साटक ७१ एकुण ७०८ असे कन्हान व साटक केंद्रा व्दारे आतापर्यंत कन्हान परिसरात एकुण १०४८६ कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. 

      शासनाने (दि.५) मार्च पासुन ६० वर्ष व त्यावरील  जेष्ठ नागरिक आणि (दि.१) एप्रिल ला ४५ वर्षा वरील नागरिकांना कोरोना विषाणु पासुन बचाव करण्याकरि ता प्रतिबंधक लस लावणे सुरू केले असुन शनिवार (दि.१) मे ला ४५+ १२६, १८+ १८ व (दि.२) मे ला ४५+ ४० व १८+ १९४ असे  प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान ४९२०, टेकाडी २२३, कांद्री ५०३, खंडाळा (निलज) ३४८, जुनिकामठी १२९, जे एन दवाखाना कांद्री १२८३ असे एकुण ७४१५ तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे साटक १९०८, घाटरोहणा ३७, निमखेडा २९२, आमडी १२६ असे एकुण २३६३ असे दोन्ही केंद्रा व्दारे एकुण ९७७८ आणि दुसरा डोज प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे कन्हान ५७६,कांद्री १,खंडाळा(निलज) २,जुनिकामठी ५, जे एन दवाखाना कांद्री ५३ असे ६३७ व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक ६६, आमडी ५ असे ७१ एकुण ७०८ आता पर्यंत कन्हान परिसरात प्राथ. आरोग्य केंद्र कन्हान व साटक व्दारे ९७७८ तर दुसरा डोज कन्हान व साटक ७०८ असे कन्हान व साटक केंद्रा व्दारे एकुण १०४८६ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस लावुन लाभ देण्यात आला. याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान चे डॉ योगेंश चौधरी व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या डॉ वैशाली हिंगे, जे एन दवाखाना कांद्री च्या डॉ विजया माने सह कर्मचारी आदी परिश्रम घेत आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सायबर गुन्हयाविषयी जनजागृती मोहिम

Mon May 3 , 2021
नागपुर : सायबर पोलीस स्टेशन , नागपूर शहर येथे सिताराम चर्तुवेदी , वय ५६ वर्ष , रा . गोरेवाडा नागपूर यांनी दिनांक ३१/०३/२०२१ रोजी तक्रार दिली की , अर्जदार यांना एका अज्ञात इसमाने मोबाईल ने संपर्क केले व त्यांना सांगितले कि आपल्या बँक खात्यातुन एकुण २,१०,००० / – रू निघुन […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta