ऊर्जा मंत्री व पालकमंत्री नागपूर जिल्हा नितीन राऊत यांनी भुगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट

ऊर्जा मंत्री व पालकमंत्री नागपूर जिल्हा नितीन राऊत यांनी भुगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट

कामठी : ऊर्जा मंत्री व पालकमंत्री नागपूर जिल्हा नितीन राऊत यांनी भुगाव,कामठी तालुका प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. याप्रसंगी राजेंद्र मुळक माजी राज्यमंत्री व जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमेटी नागपूर जिल्हा आमदार टेकचंद सावरकर विधान परिषद आमदार अभिजीत वंजारी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष तक्षशिला ताई वाघधरे मा राजाभाऊ तिडके मा.जि.प.सदस्य अवंतिका लेकुरवाळे मा जि प सदस्य नानाभाऊ कंबाले , उपसभापती कामठी आशिष मल्लेवार , पंचायत समिती सदस्य दिलीप वंजारी , सरपंच चंदाताई आंबीलडूके सरपंच मा नंदूभाऊ खेटमले सरपंच मा प्रकाश महाकाळकर उपसरपंच अतुल बाळबुधे रुग्ण कल्याण समिती सदस्य गणेश महाले स्वप्नील राऊत महेश केशरवानी मेडिकल ऑफिसर बाके मॅडम काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. लहान मुलांचे कोविड केअर सेंटर तयार करण्यासाठी आवश्यक सर्व साहित्य देण्याचे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राला आतापर्यंत मंजूर नसलेले सिक्युरिटी गार्ड हे पद विशेषत्वाने मंजूर करण्याची विनंती केली व साहित्य देण्याचे तसेच सिक्युरिटी पद मंजूर करण्याचे आश्वासन सन्माननीय पालकमंत्री यांनी दिले

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कामठी उपजिल्हा रुग्णालयाला आरोग्य साहित्याचे वाटप :

Wed Jun 2 , 2021
*प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या यशस्वी 7 वर्षांच्या वर्षपूर्ती निमित्त* *खासदार . विकास महात्मे व आमदार . टेकचंद सावरकर यांच्या हस्ते कामठी उपजिल्हा रुग्णालयाला आरोग्य साहित्याचे वाटप.* कामठी : खासदार विकास महात्मे यांनी सीएसआर अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या ऑक्सिजन सिलिंडर चे वाटप कामठी उपजिल्हा रुग्णालय व ऑक्सिमीटर तसेच […]

Archives

Categories

Meta