बहाद्दुर शास्री आणि महात्मा गांधी जयंती साजरी : खापा

खापा : आज दि. २आँक्टोंबर लाल बहाद्दुर शास्री आणि महात्मा गांधी जयंती या निमीत्याने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राजेश बावने, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष मकसुद शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष कपिल देशमुख, राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष सौ. विद्याताई लक्ष्मनजी तुमाने, राष्ट्रवादी मीडिया सेल अध्यक्ष आकाश बारापात्रे, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष फिरोज शेख व चरण गजबे, मोरेश्वर कवडे, लिलाधर धार्मिक, जगदीश नंदनवार, नितेश नंदनवार, सोमल खडगी, केदारनाथ बहुउद्देशीय सामाज विकास संस्था अध्यक्ष वेंकटेश तालपल्लीवार, सचिव सुरेश मारोतकर आणि समस्त पदाधिकारी, मित्र परिवाराच्या वतिने गांधीजी यांच्या पूतळ्याला पुष्पमाला अर्पन करुन खापा शहरामध्ये महात्मा गांधीजी आणि लाल बहादुर शास्रीजी यांची जयंती साजरी करण्यात आली.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

युवक काँग्रेस तर्फे दुर्दैवी दुष्कर्म च्या विरोधात कैंडल मार्च

Fri Oct 2 , 2020
युवक काँग्रेस तर्फे दुर्दैवी दुष्कर्म च्या विरोधात कैंडल मार्च कन्हान ता.2 ऑक्टोबर युवक काँग्रेस रामटेक विधानसभा कांन्द्री – कन्हानचा वतीने उत्तर प्रदेश मध्ये झालेल्या दुर्दैवी दुष्कर्म च्या विरोधात व पीढितेचा शांति करता गुरूवार दि.1ऑक्टोबर रोजी कांद्री येथे कैंडल मार्च काढण्यात आले पीढितच्या परिवारातील सदस्यांना माहिती न करता रात्री अंतिम संस्कार […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta