कन्हान नदीत बुडालेल्या मुलाचा मुतदेह दुस-या दिवसी मिळाला.  #) सत्रापुरच्या करण गिरवेले यांनी वाचविले दोन मुलांचे प्राण.    कन्हान : – पिवळी नदी नागपुर येथील तीन मुले कन्हान नदीत पोहताना बुडाले असता दोन मुलाना वाचविण्यात यश आले परंतु विनय कुशवाह चा मुतदेह दुस-या दिवसी ढिवर समाज सेवा संघटना च्या कार्यकर्त्यानी शोधुन […]

दिलीपसिंह बागडी यांचा सेवानिवृत्ती सत्कार कन्हान : – जि.प.उच्च प्राथमिक शाळा निलज पं.स. पारशिवनी येथील सहायक शिक्षक दिलीपसिंह देवसिंह बागडी हे नियत वयोमानानुसार ३१ आक्टोंबर २०२० ला वयाची 58 वर्षे पूर्ण झाल्यामुळे जि.प. सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा सपत्नीक सेवानिवृत्ती सत्कार जि.प.प्राथमिक शाळा निलज येथे करण्यात आला.       या […]

घाटंजी : परम पूज्य तपस्वी संत श्री रामराव बापू यांना संत श्री सेवालाल महाराज तांडा घाटंजी च्या वतीने आज सायंकाळी 7.30 वासता माता जगदंबा व सेवालाल महाराज मंदिर घाटंजी येते श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी तांड्याचे नायक नामदेवराव आडे कारभारी अरविंदभाऊ जाधव, डाव बंडूभाऊ जाधव, कैलास राठोड,डॉ.भारत राठोड,प्रेमदास राठोड,फुलसिंग राठोड,बेलखडे […]

कन्हान पोलीसानी दोन अवैध रेती चोरीचे दोन ट्रॅक्टर पकडले  #) दोन ट्रॅक्टर ट्राली, २ ब्रॉस रेती सह १० लाख ६ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त.  कन्हान : –  पोलीसानी पेंच नदीची अवैध रेती चोरून नेताना वाघोली शिवारात दोनदा कारवाई करून दोन ट्रॅक्टर, ट्रॉली, दोन ब्रॉस रेती सह १० लाख ६ हजार रूपयांचा […]

*परतीच्या पावसाने शेतकर्‍यांचे मोडले कंबरडे* *पारशिवनी तालुक्यात वादळी वार्‍यासह पाऊस त्वरित पंचनामे करून मदत देण्याची मागणी* पारशिवनी:- तालुक्यातील जंगली भागात सोमवारी (२६ ऑक्टोबर) वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे मोठय़ा प्रमाणात मोसंबी, धान, कपासी व तूर या पिकांची नासाडी झाली. तालुक्यातील बहुसंख्य भाग जंगली असल्याने या परिसरातील नुकसानीचे त्वरित पंचनामे करून पीडित […]

माहुली”तू माझी रेती चोरीबाबत मुखबरी कश्या करीता करतो”म्हणुन मारहाण  : आरोपी अटकेत ,पारशिवनी पोलिसाची कार्यवाही कमलसिह यादव पाराशिवनी तालुका प्रतिनिधी   पाराशिवनी (ता प्र):-पोलीस स्टेशन पारर्शिवनी हदीतील माहुली येथे फिर्यादी रोशन निरंजन पहाडे वय 21 बर्ष ,राहणार माहुली ‘ तू माझी रेती चोरीबाबत मुखबरी कश्या  करीता करतो ‘ यांनी लेखी […]

किरंगी सर्रा गावी कॅरोसिन चे वाटप जि प अध्यक्ष रश्मि बर्वे चे हस्ते,विज पुरवठा सुरळीत होणार महावितरण चे प्रादेशीक् संचालक सुहास रंगारी कमलसिंह यादव पाराशिवनी तालुका प्रतिनिधी पाराशिवनी (ता प्र):–पारशिवनी तालुकयातिल किरंगी सर्रा या गावातील मागील दोन 2 महिन्यापासून महापुर पासुन बंद असलेला विद्युत प्रवाह पूर्ववत करण्यासाठी उपकार्यकारी अभियंता उपविभाग […]

Archives

Categories

Meta