कान्द्री येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
कन्हान ता.3
स्थानीय कान्द्री कन्हान येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली तरी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत गजानन हटवार सामाजिक कार्यकर्ते यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तरी प्रमुख उपस्थितीत म्हणून प्रकाश वरकडे,गणेश सरोदे, हेमराज मस्के,अंकुश कुंभलकर,प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे सफलतार्थ कांताबाई नांदूरकर,शशिकला बागडे,स्वेता टेंभरे,विद्या पानतावणे,कौशल्या पंधराम,भरती वानखेडे, विशाखा वानखेडे,रीना सुखदेवे, रीना वाहने,साधना साखरे,करुणा मेश्राम आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले तरी यावेळी संचालन शशिकला बागडे यांनी केले व आभार रंजना मेश्राम यांनी केले.