कन्हान पोलीस ठाण्यात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

कन्हान पोलीस ठाण्यात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

कन्हान 3 जानेवारी
येथील कन्हान पोलीस स्टेशन सभागृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ” बालिका दिन ‘ म्हणून 3 जानेवारी ला साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्पना चौधरी यांचे हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी नालंदा पाटील,येशू जोसेफ,विरु चौधरी, शफुल्ल अहमद,सतीश तांदळे,सम्राट वनपती, मनोज जयस्वाल, संजीव भरोडिया,राजेंद्र गौतम,शरद गीते इत्यादीसह पोलीस विभागाचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

निलज ला नवीन वर्षाचे आगमन रक्तदान शिबीराने

Tue Jan 5 , 2021
निलज ला नवीन वर्षाचे आगमन रक्तदान शिबीराने कन्हान : – श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान निलज व नेहरू युवा केंद्र नागपुर आणि रवींद्र चकोले मित्र परिवार यांच्या सयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीरात ३२ युवकांनी रक्तदान करून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले.             निलज येथे नवीन वर्षाचे औचित्य […]

Breaking News

Archives

Categories

Meta