*ईटगावा तील महीला शेतकरी रमाबाई च्या शेतात बाधलेली एक लाखाची तिन दुधारू गाईची चोरी*. पारशिवनी (ता प्र):- पाराशिवनी पोलिस स्टेशन हदीतील आठ किलो मिटर अंतरा वारिल ईटगाव येथिल शेतकरी महिला तक्रारदार रमाबाई अशोक मानवटकर वय ३६ वर्ष राहणार इटगाव याला २०१९ मध्ये पंचायत समिति पशु विभागातुन दोन लाल रंगाच्या गाई […]

*पीओएस मशीन , माल बोरी च्या वजनात तफावत व कमीशन मिळण्याची मागणी* रास्त भाव दुकानदार संघटने चे तहसीलदारांना निवेदन कन्हान – तालुक्यातील राशन दुकानदार बांधवाच्या अडचणी मागील काही दिवसान पासुन वाढले असुन सुद्धा संबंधित अधिकारी या कडे दुर्लक्ष करीत असल्याने रास्त भाव दुकानदार संघटने च्या पदाधिकार्यांनी तहसीलदार प्रशांत सांगडे यांची […]

कन्हान ०४, साटक ०८ कन्हान परिसर एकुण १२ कोरोना संक्रमित #) तिस-या लाटेची चाहुल ९१ कोरोना होम कोरंटाईन, करून कन्हान परिसर एकुण ३६८. कन्हान : – कोरोना तिसरी लाट सुरू होत दिवसे दिवस कोरोना रूग्ण वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या १३ तपासणी कन्हान ०४, प्राथ मिक आरोग्य केंद्र […]

गोंडेगाव कॉलोनीत साठ हजाराची घरफोडी कन्हान : – वेकोलि वेकेलि गोंडेगाव कॉलोनी येथील रहिवासी प्रदीप प्रफुल बारई हे आपल्या परिवारासह पश्चिम बंगाल येथे गेले होते. परत आल्यावर त्याच्या घराचे कुलुप तोडुन अज्ञात आरोपीने घरफोडी करून चार तोळे सोने, टि व्ही, घडयाळ, शेगडी व नगदी अशा एकुण साठ हजार रुपयांचा मुद्देमाल […]

कन्हान नगरपरिषद येथील क लिपीक रवि वासे यांच्या सेवानिवृत्तीपर सत्कार कन्हान : – नगरपरिषद येथील नगर रचना विभागातील कनिष्ठ लिपिक श्री रवि वासे हे सेवानिवृत्त झाल्याने नप अधिका-यानी, नगसेविकांनी व कर्मचाऱ्यांनी रवि वासे यांचे सेवानिवृत्तीपर त्याना पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सत्कार करित पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. कन्हान ग्राम […]

Breaking News

Archives

Categories

Meta