भारतीय जनता युवा मोर्चा द्वारा महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमीत्त माल्यार्पन : कामठी  

 

भारतीय जनता युवा मोर्चा द्वारा महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमीत्त माल्यार्पन*


कामठी : आज दिनांक 2-10-2020 को महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमीत्त नगर परिषद कार्यालय कामठी येथे माल्यार्पन करण्यात आले यावेळी संजय कनोजिया (अध्यक्ष भाजपा कामठी शहर), लाला खंडेलवाल (कार्याध्यक्ष, भाजपा कामठी शहर), उज्वल रायबोले, महामंत्री कामठी शहर,लालसिंग यादव(नगर सेवक), राज हडोती, लालू यादव, पंकज वर्मा (अध्यक्ष भाजयुमो कामठी शहर), विजय कोंडूलवार, प्रमोद वर्णम, हर्षद अढाऊ, राजा यादव, चंद्रशेखर तुप्पट, प्रतिक पडोळे, कुणाल सोलंकी, शेख अशफाक, अक्षय श्रावनकर, नरेश पारवाणि, करण यादव, शुभम हिवसे आदी कार्यकर्ते उपस्थीत होते .

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

हाथरस हत्याकांडातील दोषींना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी :अँड. सुलेखाताई कुंभारे

Sat Oct 3 , 2020
*हाथरस हत्याकांडातील दोषींना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी* *अँड. सुलेखाताई कुंभारे  यांचे राष्ट्रपतिंना निवेदन* कामठी — उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस जिल्हयातील दलीत समाजातील मनीषा वाल्मीकि य दलीत मुलीवर ठाकुर समाजाच्या पाच नराधमांनी अमानुषपने सामुहिक बलात्कार केला व तिच्या शरीराला गंभीर अशी दुखापत केली, ज्या मुळे तिचा मृत्यु झाला. ही घटना […]

You May Like

Archives

Categories

Meta