कन्हान परिसरात ११८ रूग्ण आढळुन कोरोना उद्रेक : कोरोना अपडेट  

कन्हान परिसरात ११८ रूग्ण आढळुन कोरोना उद्रेक  

#) कन्हान चाचणीत ७९, स्वॅब १७ व साटक २२ असे ११८ रूग्ण आढळुन एकुण २११५ रूग्ण. 

  

कन्हान : – कोविड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान तर्फे नगरपरिषद नविन भवन येथे शनिवार (दि.३) एप्रिल ला रॅपेट १६२ चाचणीत ७९, (दि.१) स्वॅब चे १७ व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक ५० चाचणीत २२ असे कन्हान परिसर ११८ रूग्ण आढळुन असुन कन्हान परिसर एकुण २११५ रूग्ण संख्या झाली आहे.  

       शुक्रवार (दि.२) एप्रिल २१ पर्यंत कन्हान परिसर  १९९७ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे नगरपरिषद नविन भवन येथे (दि.३) एप्रिल शनि वार ला रॅपेट १६२ स्वॅब ८६ अश्या २४८ चाचणी घेण्या त आल्या.यात रॅपेट १६२ चाचणीत कन्हान ३३, कांद्री १६, टेकाडी कोख २२, गोंडेगाव २, गाडेघाट ३, खंडा ळा २, खेडी १ असे ७९ रूग्ण, (दि.१) एप्रिल च्या स्वॅब १०२ चाचणीचे कन्हान ७, कांद्री ५, टेकाडी कोख ३, गोंडेगाव १, खंडाळा १ असे १७ तर आरोग्य केंद्र साट क च्या रॅपेट ५० चाचणीत साटक ७, तेलनखेडी ६, निमखेडा ३, आमडी २, डुमरी २, गोंडेगाव १, रेवराल १ असे २२ रूग्ण कन्हान परिसर एकुण कन्हान ४०, कांद्री २१, टेकाडी कोख २५, गोंडेगाव ४, गाडेघाट ३, खंडाळा ३, खेडी १, साटक ७, तेलनखेडी ६, आमडी २, निमखेडा ३, डुमरी २, रेवराल १ असे ११८ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण २११५ कोरोना बाधि ताची संख्या झाली आहे. आतापर्यंत कन्हान (९७८) कांद्री (३३४) टेकाडी कोख (२३३) गोंडेगाव खदान (७५) खंडाळा(घ) (१४) निलज (१२) सिहोरा (६) जुनिकामठी (२७) गाडेघाट ८, गहुहिवरा (५) असे कन्हान केंद्र १६८५ व साटक (४६) केरडी (२) आमडी (३२) डुमरी (१७) वराडा (१४३) वाघोली (४) बोरडा (२८) पटगोवारी (१) चांपा १, निमखेडा (४) घाटरोह णा (८) खेडी(१७) बोरी (१) तेलनखेडी १४, बेलडोगरी (१३) बखारी १ असे साटक केंद्र ३३८ नागपुर (३१) येरखेडा (३) कामठी (११) वलनी (२) तारसा (१) सिगोरी(१) लापका(१) मेंहदी (८) करंभाड (१) नया कुंड (२) खंडाळा (डुमरी)(६) हिंगणघाट (१) पिपळा (खापा) १,आजनी (रडके) १,रामटेक १, पारशिवनी १, देवलापार ३, मनसर १, रेवराल १ असे ८४ रूग्ण असे कन्हान परिसर एकुण २११५ रूग्ण संख्या झाली असुन यातील १३४९ रूग्ण बरे झाले. तर सध्या ७२९ बाधित रूग्ण असुन कन्हान (१७) सिहोरा ३, कांद्री (८) टेकाडी (२) निलज (१) गहुहिवरा (२) वराडा (३) गोंडेगाव १ असे कन्हान परिसरात एकुण ३७ रूग्णाची मुत्यु ची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट दिनांक – ०३/०४/२०२१

जुने एकुण  –  १९९७

नवीन         –    ११८

एकुण       –   २११५

मुत्यु           –      ३७

बरे झाले     –  १३४९

बाधित रूग्ण –   ७२९

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

गजानन अर्बन क्रेडीट सहकारी संस्थेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

Sun Apr 4 , 2021
गजानन अर्बन क्रेडीट सहकारी संस्थेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न सावनेर : गजानन अर्बन क्रेडीट सहकारी संस्था मर्या . सावनेर ह्या संस्थेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतिच पार पडली.परंतु कोव्हीड -१ ९ च्या माहामारीमुळे शासनाच्या निर्देशानुसार लॉकडाऊन होता , त्यामुळे ही सभा स्थगीत करण्यात आली . ही स्थगीत […]

You May Like

Archives

Categories

Meta