गहूहिवरा येथे ग्राम संपर्क अभियानाचे आयोजन

* गहूहिवरा येथे ग्राम संपर्क अभियानाचे आयोजन

*पंजाब नॅशनल बॅकेचा वतीने मास व सेनीटाझर वितरण


कन्हान :  कन्हान शहरात अंतर्गत गहूहिवरा गावात पंजाब नॅशनल बॅंक कन्हान शाखाचा वतीने आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत ग्रामपंचायत गहूहिवरा येथे ग्राम संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी प्रबंधक गोपाल धोंगडी व अशुतोष रामटेके यांची प्रमुख उपस्थिती होती. गहूहिवरा येथील पंजाब नैशनलचा उपभोक्ता व इतर नागरिकांना मास व सेनीटाझर वितरण करण्यात आले.

यावेळी पंतप्रधान विमा योजना, किसान क्रेडिट कार्ड, ट्रॅक्टर व इतर चारचाकी, दुचाकी वाहन खरेदी कर्ज ,शिक्षण कर्ज, गृहकर्ज, बॅकेचे अॅप व आदी विषयावर सविस्तर माहिती प्रधान केली.गावकर्यानी प्रत्यक्ष संवाद साधून समस्या मांडल्या. बॅकेचा वतीने सर्व शंका समस्यांचे निराकरण करण्यात आले.स्वेता पटले यांनी बॅंकेचा अन्य योजने सोबत पेशन योजना ,आरोग्य बिमा योजना,अपघाती बिमा योजना आदी माहिती दिली. तसेच बॅकत होणारे भष्ट्राचार व इतर असुविधाजनक परिस्थिति वर वचक बसवण्याचे ग्राहकानी हमी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना आशुतोष रामटेके यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

शौच्छास गेलेल्या तरुणा चा पाय घसरून मुत्यु

Thu Nov 5 , 2020
शौच्छास गेलेल्या तरुणा चा पाय घसरून मुत्यु .  कन्हान : – वेकोली कामठी खुली खदान लागुन जे एन दवाखाना व शिवनगर झोपडपट्टी कांद्रीच्या नाल्यालगत मोकळया जागेतील मोठया खडयात शौच्छास गेलेल्या युवकांचा पाय घसरून पडुन शिवनगर कांद्री येथी ल २२ वर्षीय निखिल गजभियेचा खोल पाण्यात बुडुन मुत्यु झाला.        […]

You May Like

Archives

Categories

Meta