शिवशक्ती आखाडा बोरी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

शिवशक्ती आखाडा बोरी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

कन्हान : – शिवशक्ती आखाडा बोरी व्दारे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 

       सर्वप्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस प्रयास फाउंडेशन चे अध्यक्ष मा. राकेश बागवे यांच्या हस्ते माल्यार्पण करून मुलांना सावित्रीबाई  फुले यांच्या जिवनावर मार्गदर्शन करण्यात आले.  तदनंतर ४ लहान मुलांची आणि ३ मोठया मुलांची भाषणे सादर झालीत. तसेच लहान मुलांनी एक देशभक्ती पर गीत ” मेरा रंग दे बसंती चोला” हे गीत सादर केल. मुलांना प्रसाद वाटप करून सावित्रीबाई  फुले यांची जयंती महिला शिक्षक दिन म्हणुन उत्साहा त साजरी करण्यात आली. कार्यक्रमास शिवशक्ती आखाडा बोरी (सिंगारदिप) प्रमुख पायल येरणे, निकि ता येरणे, प्रयास फाउंडेशन चे अध्यक्ष मा. राकेश बागवे व त्यांचे सहकारी उपस्तित होते. यशस्विते करिता ईशा भोले, सुहानी येरणे, निधी नागपुरे, हर्षल राऊळ, अंजली येवले, तृप्ती येवले, नंदिनी भोले, अंजली आदीने प्रामुख्याने सहकार्य केले.  

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

बस व मोटार साईकल च्या धडकेत दोघांचा मृत्यु ,एक गंभिर,ड्रायव्हर अटक

Fri Jan 8 , 2021
*बस व मोटार साईकल च्या धडकेत दोघांचा मृत्यु एक गंभिर,ड्रायव्हर अटक* #) बागळकर ले – आऊट पारशिवनी येथील घटना . कन्हान – पारशिवनी पोलीस स्टेशन च्या हदीत येणाऱ्या बागळकर ले – आउट जवळ बस व मोटार साईकल च्या धडकेत दोघांचा मृत्यु व एक गाभिर जख्मी झाल्याची घटना समोर आल्याने पारशिवनी […]

You May Like

Archives

Categories

Meta