नेशनल इन्श्योरेन्स व्दारे अपघातात मुत्यु विमा धारकाच्या वारसाना १५ लाखाचा धनादेश दिला

नेशनल इन्श्योरेन्स व्दारे अपघातात मुत्यु विमा धारकाच्या वारसाना १५ लाखाचा धनादेश दिला

कन्हान :- नेशनल इन्श्योरेन्स कंपनी व्दारे पटेल नगर कन्हान येथील विमाधारक स्वर्गीय अनिल तिरपुडे यां चा साई मंदीर जवळ दुचाकी अपघातात मुत्यु झाल्या ने विमा कंपनी ने त्याच्या वारसाना १५ लाखाचा धना देश देऊन आर्थिक मदत करण्यात आली.
नेशनल इन्श्योरेन्स कंपनी लिमिटेड शाखा कार्या लय कन्हान द्वारे स्वर्गीय अनिल प्रल्हाद तिरपुडे राह. पटेल नगर कन्हान यांनी दुचाकी वाहनाचा विमा काढ ला होता. परंतु साई मंदिर कन्हान-कामठी रोडवर त्यां च्या दुचाकीचा अपघात झाला. त्यात दुर्भाग्य वंश त्यां चा मृत्यु झाल्यामुळे त्यांचे वारसदार म्हणुन त्यांच्या पत्नी छाया तिरपुडे, मुलगा प्राज्वल, मुलगी सानिया तिरपुडे यांना बिझनेस सेंन्टर इंचार्ज श्री छगन पौनिकर यांच्या हस्ते १५ लाखांचा धनादेश देऊन कंपनी च्या वतीने त्वरित आर्थिक मदत करण्यात आली. सदर विमा मिळवुन देण्यास नागपुर मुख्य क्षेत्रीय प्रबंधक वाय आर स्टिव्हन, सीनियर डिव्हीजनल मॅनेजर विशाल पाटील, असिस्टंट मॅनेजर संजय गावपांडे, रिजनल मॅनेजर ए एन चव्हान व कलेम हब इंचार्ज अनिल भुल यांचे विशेष सहकार्य लाभले. याप्रसंगी कार्यक्रमास कार्यालयातील अभिकर्ता संदीप भोयर, अजय चव्हान, सुरेश सुर्यवंशी, रामकृष्ण राऊत, पवन माने, सुनील आंबागडे, धर्मेंद्र चहांदे, अमोल उमाळे, शिव वानखेडे सह नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान येथे स्वर्ग श्री सिंधुताई सपकाळ यांना दिली श्रद्धांजली

Wed Jan 5 , 2022
*कन्हान येथे स्वर्ग श्री सिंधुताई सपकाळ यांना दिली श्रद्धांजली कन्हान – अनाथांची माय अशी ओळख असलेल्या सामजसेविका डॉ सिंधुताई सपकाळ यांच्या ७५ वर्षाच्या वयात दु:खद निधन झाल्याने कन्हान येथे भाजपा पदाधिकार्यांनी स्वर्ग श्री सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta