कन्हान येथे स्वर्ग श्री सिंधुताई सपकाळ यांना दिली श्रद्धांजली

*कन्हान येथे स्वर्ग श्री सिंधुताई सपकाळ यांना दिली श्रद्धांजली

कन्हान – अनाथांची माय अशी ओळख असलेल्या सामजसेविका डॉ सिंधुताई सपकाळ यांच्या ७५ वर्षाच्या वयात दु:खद निधन झाल्याने कन्हान येथे भाजपा पदाधिकार्यांनी स्वर्ग श्री सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन भावपूर्ण श्रद्धांजलि देण्यात आली .
स्वर्ग श्री सिंधुताई सपकाळ यांची प्रकृती काही दिवसान पुर्वी खराब झाल्याने त्यांना उपचारा करिता पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात भर्ती करण्यात आले होते . त्यानंतर स्वर्ग श्री सिंधुताई सपकाळ यांच्या वर हर्नियाची शस्रक्रिया करण्यात आली होती .
स्वर्ग श्री सिंधुताई सपकाळ यांच्या उपचार सुरू असतांना मंगळवार दिनांक ४ जानेवारी ला रात्री ८ वाजुन १० मिनटांनी त्यांना हद्यविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा निधन झाले .
स्वर्ग श्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधना नंतर संपुर्ण देशात शोकमय चे वातावरण निर्माण झाल्याने कन्हान येथे भाजपा कन्हान शहर द्वारे श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन तारसा चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात स्वर्ग श्री सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजलि देण्यात आली .

या प्रसंगी भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री रामभाऊ दिवटे, पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे, शहर अध्यक्ष डाॅ.मनोहर पाठक , महामंत्री सुनील लाडेकर , नगरसेवक राजेंद्र शेंद्रे , कामेश्वर शर्मा , भरत साळवे , जिल्हा उपाध्यक्ष स्वाती पाठक , तालुका अध्यक्ष सरिता लसुंते , कन्हान शहर महिला आघाडी अध्यक्ष तुलेशा नानवटकर , महामंत्री सुषमा मस्के , नगरसेविका सुष्मा चोपकर , संगिता खोब्रागडे , वंदना कुरडकर , अनिता पाटिल , रिंकेश चवरे , शैलेश शेळके , संजय चोपकर , मनोज कुरडकर , अमोल साकोरे , संजय रंगारी , सौरभ पोटभरे , अमन घोडेस्वार, दिपंकर गजभिये , नारायण गजभिये , राजेश गणोरकर , रूषभ बावनकर , आशिष सायरे , सुनंदा दिवटे , प्रतीक्षा चवरे , लक्ष्मी लाडेकर , समर्थना देशभ्रतार , सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

जि.प.शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

Wed Jan 5 , 2022
*जि.प.शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी* जि.प.उ.प्रा.शाळा को.खदान येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती नुकतीच संपन्न झाली.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर जि.प.अध्यक्षा मा.सौ.रश्मीताई श्यामकुमार बर्वे ह्या होत्या. विशेष अतिथी म्हणून पारशिवनी पं.स.सभापती सौ.मीनाताई कावळे ,पं.स.सदस्या (टेकाडी सर्कल) कु.करुणाताई भोवते,गटशिक्षणाधिकारी श्री कैलासजी लोखंडे,ग्रामपंचायत सरपंच सौ.मिनाक्षीताई बुधे,जेष्ठ शि.वि.अधिकारी रेखाअगस्ती, शा.व्य.समिती अध्यक्ष सैजाद खान, […]

You May Like

Archives

Categories

Meta