गौतम नगरात ग्रिन जिम चे लोकार्पण कामठी -प्रभाग 15 तील गौतम नगरात ग्रिन जिम चे लोकार्पण नगरसेविका संध्या रायबोले यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले कोरोना काळात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून स्वतःला तंदुरुस्त ठेवण्या करिता परिसरातील नागरिकांनी ग्रिन जिम चा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेविका संध्या रायबोले यांनी केले […]

*स्वामी विवेकानंद यांना दिली श्रद्धांजलि* कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथि निमित्य कार्यक्रमाचे आयोजन कन्हान – पिपरी नगरपरिषद येथे करुन स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व श्रद्धांजलि अर्पित करून स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथि साजरी करण्यात आली . रविवार दिनांक ४ जुलै २०२१ […]

Breaking News

Archives

Categories

Meta