शितला माता मंदिर कांद्री-कन्हान व्दारे राघव चौकसे याचा सत्कार 

 

शितला माता मंदिर कांद्री-कन्हान व्दारे राघव चौकसे याचा सत्कार

कन्हान, ता.05 ऑगस्ट

     एडिफाई शाळेचा विद्यार्थी  राघव संजय चौकसे याने दहावीच्या सीबीएससी बोर्ड परिक्षा मध्ये ९२.४० % टक्के गुण घेत प्राविण्य प्राप्त केल्याने शितला माता मंदिर कांद्री-कन्हान ट्रस्ट द्वारे राघव चौकसे याचा  पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

     नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील शितला माता मंदिर कांद्री-कन्हान ट्रस्ट चे सदस्य व चौकसे ट्रांसपोर्ट चे संचालक संजय चौकसे याांचा मुलगा राघव संजय चौकसे याने एडिफाई शाळेत दहावी सीबीएससी बोर्ड च्या परिक्षेत ९२.४० % टक्के गुण प्राप्त करून प्राविण्य मिळविल्याने शितला माता मंदिर ट्रस्ट कांद्री-कन्हान द्वारे राघव चौकसे ला मान्यवरांच्या हस्ते पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पिंटु सिंग, गीतु सिंग, वामन देशमुख, पप्पी भाई, प्रकाश ढोके, वसंता राऊत, प्रकाश हटवाया, पारस मरघटे, अशोक खैरकर, महेश मंगतानी, प्रितेश मेश्राम, गोकुल पटेल, प्रेमचंद चव्हान सह नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

जिल्हास्तरीय १७ वी आष्टे-डू मर्दानी आखाडा स्पर्धेत पारशिवनी तालुका अव्वल

Fri Aug 5 , 2022
जिल्हास्तरीय १७ वी आष्टे-डू मर्दानी आखाडा स्पर्धेत पारशिवनी तालुका अव्वल शिवा अखाडा खेडी ११, नवयुवक अ.खेडी ११, जगदंबा अ.बोरी ८,परमात्मा अ.निमखेडा ५ पदक. कन्हान,ता. ०५ ऑगस्ट  आष्टे-ड  र्दानी अखाडा असोशियशन व्दारे १७ वी जिल्हास्तरिय आष्टे-ड शिवकालीन शास्त्रविद्या स्पर्धेत पारशिवनी तालुक्यातील अखाडा मंडळाने १३ सुवर्ण, १४ रजत व ८ कास्य असे […]

You May Like

Archives

Categories

Meta