महापरिनिर्वान दिना निमित्त कामठी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळयाला माल्यार्पण करून अभिवादन

*महापरिनिर्वान दिना निमित्त कामठी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळयाला माल्यार्पण करून अभिवादन*

कामठी : *महापरिनिर्वान दिना* निमित्त दिनांक *6 डिसेंबर 2021* रोजी सकाळी 10:00 वाजता विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे विशेष बुध्द वंदना घेण्यात येईल. तसेच सकाळी 10:30 वाजता *डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र* येथे अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत *परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयाला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात येईल. त्या नंतर सकाळी 11:00 वाजता जयस्तंभ चौक कामठी येथील परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात येईल. 11:30 वाजता संविधान चौक नागपूर येथील परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात येईल.
या प्रसंगी ओगावा सोसायटी, हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, ड्रैगन इंटरनेशनल स्कूल, दादासाहेब कुभारे बहूउद्देशिय प्रशिक्षण संस्था, ईत्यादी संस्थांचे पदाधिकारी, धम्मसेवक व धम्मसेविका प्रामुख्याने उपस्थित राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

आंबेझरी येथील शाळा वेवस्थापण समिती अध्यक्षपदी राजेश सदाशिवराव आडे बिनविरोध

Sun Dec 5 , 2021
*आंबेझरी येथील शाळा वेवस्थापण समिती अध्यक्षपदी राजेश सदाशिवराव आडे बिनविरोध* घाटंजी : दि.०४/१२/२०२१ शनिवार रोजी,जी.प.शाळा आंबेझरी येथे नवीन शाळा व्यवस्थापन समिती ची स्थापना करण्यात आली.सदर कार्यक्रमाला सर्व पालक वर्ग व गावातील ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती.सर्वप्रथम सर्व पालकमधून सर्व सदस्यांची नेमणूक करण्यात आली.व नंतर सदस्यांनी त्यांच्यामधून बिनविरोध अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta