चौघांनी युवकाला चोप देत मोबाईल व खिश्यातील १४००० रू हिसकावले  तिन आरोपी स्वत: सरेंडर तर एक आरोपी अद्याप फरार. कन्हान,ता.06 ऑगस्ट    पोलीस स्टेशन हददीत असलेल्या राजीक पान पॅलेस दुकाना समोर चार युवकांनी शिवम पुरी च्या गालावर झापड मारून त्यास हाता- पायाने मारून त्याचा मोबाइल हिसकवुन त्याच्या खिशातुन १४,००० […]

  कन्हान नदीचा पात्रात अनोळखी मृतदेह कन्हान,ता.06 ऑगस्ट    कन्हान नदीच्या सिहोरा घाट नदी पात्रात मासे पकडण्यास गेलेल्या गोताखोर युवकांना नदीत तैरतांना एका अनोळखी इसमाचा प्रेत दिसुन आल्याने कन्हान पोलीसांना माहीती देऊन नदीतुन बाहेर काढुन पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. अनोळखी पुरूषाचे मृतदेह मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवार (ता.६) रोजी […]

  “आझादी का अमृत महोत्सव ” हर घर तिरंगा कार्यक्रम नेहरू युवा केंद्र व समता सांस्कृतिक, शैक्षणिक बहुउद्देश्यीय संस्था द्वारे पुढाकार. कन्हान,ता.06 ऑगस्ट     नेहरू युवा केंद्र नागपुर, युवा व खेळ मंत्रालय भारत सरकार आणि समता संस्कृतीक, शैक्षणिक बहुउद्देश्यीय संस्था, कन्हान व्दारे पारशिवनी तालुक्या तील कन्हान शहरातुन ७५ वर्ष […]

निराधार महिलांना राजेंद्र मुळक व्दारे शिलाई मशीन वाटप नांदगाव च्या मुले व युवकाकरिता पावर जिम साहित्य वाटप कन्हान, ता.28 ऑगस्ट   कोराना काळात निराधार झालेल्या ग्रा.प. नांदगाव येथील दोन महिलांना स्वावलंबी करण्याकरिता मा. राजेंद्रजी मुळक यांनी सामाजिक बांधिलकी जपत भाऊ साहेब मुळक प्रतिष्ठाण च्या उपक्रमांतर्गत शिवणयंत्र (शिलाई मशीन) भेट देत […]

निराधार महिलांना राजेंद्र मुळक व्दारे शिलाई मशीन वाटप. नांदगाव च्या मुले व युवकाकरिता पावर जिम साहित्य वाटप. कन्हान,ता.06 ऑगस्ट कोरोना काळात निराधार झालेल्या ग्रा.प.नांदगाव येथील दोन महिलांना स्वावलंबी करण्याकरिता मा. राजेंद्रजी मुळक यांनी सामाजिक बांधिलकी जपत भाऊ साहेब मुळक प्रतिष्ठाण च्या उपक्रमांतर्गत शिवणयंत्र (शिलाई मशीन) भेट देत गावातील मुले, युवकांच्या […]

    दीपक महल्ले कुंटुबास शासना व्दारे चार लक्ष रूपयाची आर्थिक मदत कन्हान,ता.06 ऑगस्ट     मौदा तालुक्यातील ऐसंबा (सालवा) शेतातील बांधीत विज पडुन शेतकरी दीपक महल्ले यांचा घटना स्थळीच मुत्यु झाल्याने येथील सरपंच व परिसरातील ग्रामस्थांनी मुतकांच्या कुंटुबास तातडीने आर्थिक मदतीची मागणी जोर धरल्याने  शासना व्दारे मौदा तहसिलदार च्या […]

जे.एन.रूग्णालयात नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीर संपन्न शिबीरात १९७ नेत्र तपासणी व ९७ मोतीबिंदु शस्त्रक्रिया एकुण २९४ नागरिकांना लाभ. कन्हान,ता.06 ऑगस्ट     जवाहरलाल नेहरू हाॅस्पीटल कांद्री येथे वेस्टर्न कोल फिल्डस लिमिटेड नागपुर व महात्मे आय बॅंक, आय हाॅस्पीटल नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया […]

Archives

Categories

Meta