कन्हान नगर परिषद येथे “अमृत महोत्सव” निमित्य स्वच्छता दुतांचा सत्कार

*कन्हान नगर परिषद येथे “अमृत महोत्सव” निमित्य स्वच्छता दुतांचा सत्कार*

सफाई कर्मचारी यांच्या संपुर्ण कुटुंबाच्या सुरक्षिते करिता विशेष विमा असावा – विशाखा ठमके

कन्हान – कन्हान – पिपरी नगरपरिषद कार्यालय येथे ७५ व्या “अमृत महोत्सव” निमित्य सफाई मित्र सम्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन या कार्यक्रमा मध्ये महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन करीत सर्व सफाई कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र , टी-शर्ट व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करुन कार्यक्रम थाटात साजरा करण्यात आला .


कन्हान – पिपरी नगरपरिषद कार्यालय येथे ७५ व्या “अमृत महोत्सव” निमित्य सफाई मित्र सम्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर व प्रमुख अतिथि बळीरामजी दखने हायस्कुल च्या मुख्याध्यापिका श्रीमती विशाखा ठमके , नगरसेवक अनिल ठाकरे , सामाजिक कार्यकर्ता प्रशांत ईखार सह आदिं च्या प्रमुख उपस्थिती मध्ये राष्ट्रपीता महात्मा गांधी व पुर्व पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर , नगरसेवक अनिल ठाकरे , विशाखाताई ठमके , प्रशांत ईखार यांनी सफाई कर्मचारी यांच्या कुशल कार्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले असुन सर्व सफाई कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र , टी-शर्ट , व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित पत्रकार दिनेश नानवटकर , भरत पगारे , व ॠषभ बावनकर यांना प्रशस्तीपत्र व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला असुन कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत गाऊन व अल्पोहार वितिरित करुन कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला .
या प्रसंगी कन्हान – पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर , नगरसेवक अनिल ठाकरे , नगरसेविका रेखा टोहणे , बळीरामजी दखने हायस्कुल मुख्याध्यापिका विशाखाताई ठमके , प्रशांत ईखार , संकेत तलेवार , हर्षल जगताप , फिरोज बिसेन , लकेश माहतो , प्रदीप गायकवाड , सह आदि नप अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन संकेत तलेवार यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

राय नगर कन्हान येथे महारानी दुर्गावती मंडावी चा जन्म दिवस थाटात साजरा 

Fri Oct 8 , 2021
राय नगर कन्हान येथे महारानी दुर्गावती मंडावी चा जन्म दिवस थाटात साजरा  #) गोंडवाना ची महारानी दुर्गावती मडावी.     कन्हान : – गड मंडला गोंडवाना ची महारानी दुर्गावती मडावी यांचा ४९७ वा जन्म दिवस गोंगपा व्दारे राय नगर कन्हान येथे थाटात साजरा करण्यात आला.          आम्हच्या मातृशक्तीची सेवा जोहार मातृशक्ती […]

You May Like

Archives

Categories

Meta