डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कार्यक्रम

कामठी  : येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात असलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक त संशोधन केंद्र येथे परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या पहापरिनिर्वाण दिना निमित्त सकाळी १०:३० वाजता परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृति पुतळयाला मा अॅड सुलेखाताई कुंआरे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करायात रोईल . तत्पुर्ती विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल रोये परमुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त सकाळी १०:०० वाजता पुज्यनिय भिक्षु संघाच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बुध्द वंदना घेण्यात येईल या प्रसंगी ओगाता सोसाराटी , डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र , ड्रैगन पॅलेस विपश्यना मेडीटेशन सेंटर , दादासाहेब कुंआरे बहुउद्देशिय प्रशिक्षण संस्था , हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था , ड्रॅगन इंटरनेशनल स्कुल , बहुजन रिपब्लिकन एकता मंच दादासाहेब कुंभारे विद्यालय नेरी , दादासाहेब कुंभारे मजदुर बिडी उत्पादक सहकारी संस्था , जय भारत सोसायटी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

अखिल नागपूर तालुका शिक्षक संघाची कार्यकारणी घोषित

Sun Dec 6 , 2020
अखिल नागपूर तालुका शिक्षक संघाची कार्यकारणी घोषित कन्हान : –  अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघा ची नागपुर तालुका शाखा कार्यकारणी नुकतीच जाही र करण्यात आली. नुतन कार्यकारणीत तालुका शिक्ष क नेते पदावर राजेश वैरागडे, रामेश्वर अवचट, तालुका अध्यक्ष पदी अर्जुन धांडे तर तालुका सरचिटणीस पदा वर रूपेश भोयर यांची नियुक्ती करण्यात […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta