*महापरिनिर्वाण दिवस थटात साजरा*

कन्हान – महापरिनिर्वाण दिवस निमित्य भाजपा कन्हान शहर च्या पदाधिकार्यांनी आंबेडकर चौक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन भावपूर्ण श्रद्धांजलि देण्यात आली.
रविवार दिनांक 06 डिंसेबर महापरिनिर्वाण दिवस निमित्य भाजपा कन्हान शहर च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकर चौक येथे करण्यात आले असुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांनी हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असुन भाजपा नेता जयराम मेहरकुळे व भाजपा पारशिवनी तालुका महिला आघाड़ी अध्यक्ष सरिता लसुंते यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन चिरित्र्या वर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात सर्व भाजपा पदाधिकारी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करुन व दोन मिनटाचा मौन धारण करुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजलि देण्यात आली.
कार्यक्रमात भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , उपाध्यक्ष कामेश्वर शर्मा , महामंत्री संजय रंगारी , अमिश रुंघे , रिंकेश चवरे , भाजपा कन्हान शहर महामंत्री सुनिल लाडेकर , अमोल साकोरे , प्रसिद्धि प्रमुख रुषभ बावनकर , नप विरोधी पक्ष नेता राजेंन्द्र शेंदरे , नगरसेविका सुषमा चोपकर , अनिता पाटील , शालिनी बर्वे , सुषमा मस्के , स्वाती पाठक , पौर्णिमा दुबे , अजय लोंढे , मयुर माटे , अमन घोडेस्वार , आनंद शर्मा , लिलाधर बर्वे , सौरभ पोटभरे , शैलेश शेळकी , लोकेश अंबाडकर , रोहित चकोले , आदि भाजपा कार्यकर्ता उपस्थित होते.