डुमरी शिवारात भीषण अपघात एकाचा मृत्यु #)  कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला.  कन्हान : – पोलीसस्टेशन अंतर्गत डुमरी शिवारात एका अनोळखी वाहन चालकाने आपले वाहन भरधाव वेगा ने व निष्काळजी पणाने चालवुन रहेमत अली शेख यांना धडक दिल्याने त्यांचा घटनास्थळा वरच मृत्यु झाला .         […]

भिमशक्ती या सामाजिक संघटनेच्या नागपूर जिल्हा अध्यक्षपदी श्री. कैलास बोरकर  कन्हान :     भिमशक्ती या सामाजिक संघटनेच्या नागपूर जिल्हा अध्यक्षपदी श्री. कैलास बोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी सामाजिक न्याय मंत्री श्री. चंद्रकांत हंडोरे यांनी केली आहे. श्री बोरकर यांच्या नियुक्तीचे […]

जेष्ठ नागरिकांना कोरोना व्यक्सीन साटक ला देण्यास सुरूवात.  #) साटक प्राथमिक आरोग्य केंद्रा व्दारे दोन दिवसात ७३ नागरिकांना व्यक्सीन लावल्या.  कन्हान : – प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे ६० वर्षा वरील जेष्ट व दुर्धर आजाराच्या व्यकतीना कोरोना व्यक्सीन लावण्याचा शुभारंभ सरपंचा सिमाताई उकुंडे यांच्या प्रमुख उपस्थित करून पहिल्या दिवसी (दि.५)  ला […]

कन्हान परिसरात सात रूग्ण कोरोना पॉझीटिव्ह  # ) कन्हान ३, टेकाडी कोख २, कांद्री २ असे ७ रूग्ण आढळुन कन्हान परिसर १०७८ रूग्ण.  कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे नगरपरिषद नविन इमारत, खदान या ठिकाणी (दि.६) मार्च ला रॅपेट २५ स्वॅब २५ […]

Archives

Categories

Meta