कन्हान परिसरात सात रूग्ण कोरोना पॉझीटिव्ह : कोरोना अपडेट

कन्हान परिसरात सात रूग्ण कोरोना पॉझीटिव्ह 

# ) कन्हान ३, टेकाडी कोख २, कांद्री २ असे ७ रूग्ण आढळुन कन्हान परिसर १०७८ रूग्ण. 

कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे नगरपरिषद नविन इमारत, खदान या ठिकाणी (दि.६) मार्च ला रॅपेट २५ स्वॅब २५ अश्या ५० चाचणी घेण्यात आल्या. यात रॅपेट २५ चाचणीत कांद्री १ तर (दि.५) मार्च च्या स्वॅब ५० चाचणीत कन्हान ३, कांद्री १, टेकाडी कोख २ असे ६ आणि प्राथिक आरोग्य केंद्र साटक येथे १० तपासणीत निगेटिव्ह रूग्ण आढळुन कन्हान एकुण  ०७ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण १०७८  रूग्ण संख्या झाली आहे.      

        शुक्रवार (दि.५) मार्च २१ पर्यंत कन्हान परिसर  १०७१ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे नगरपरिषद नविन इमारत, खदान या ठिकाणी शनिवार (दि.६) मार्च ला रॅपेट २५ स्वॅब २५ एकुण ५० चाचणी घेण्यात आल्या. यात रॅपेट २५ चाचणीत कांद्री १ रूग्ण तर (दि.५) च्या स्वॅब ५० चाचणीत कन्हान ३, कांद्री १, टेकाडी कोख २ असे ६ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र साटक येथे रॅपेट १० व स्वँब १० अश्या २० चाचणीत निगेटिव्ह रूग्ण आढळले. कन्हान ३, कांद्री २, टेकाडी कोख २ असे ७ रूग्ण एकुण कन्हान परिसर सात रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण  १०७८ कोरोना बाधिताची संख्या झाली आहे. आता पर्यंत कन्हान (५२६) कांद्री (२०३) टेकाडी कोख (९७) बोरडा (१) गोंडेगाव खदान (२९) खंडाळा (घ) (७) निलज (११) जुनिकामठी (१८ ) गहुहिवरा (१) सिहोरा (५) असे कन्हान ९०१ व साटक (१५) केरडी (१) आमडी (२३) डुमरी (१५) वराडा (२६) वाघोली (४) पटगोवारी (१) निमखेडा (१) घाटरोहणा (६) चांपा (१) खेडी (८) बोरी (१) असे साटक केंद्र १०७  नागपुर (२८) येरखेडा (३) कामठी (१२) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) मेंहदी (८) करं भाड (१) नयाकुंड (२) खंडाळा (डुमरी ) (६) हिंगण घाट (१) असे ६६ कन्हान परिसर एकुण १०७८ रूग्ण संख्या झाली आहे. यातील ९७० रूग्ण बरे झाले. तर सध्या ८६ बाधित रूग्ण असुन कन्हान (११) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी(१) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण २२ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट दिनांक – ०६/०३/२०२१

जुने एकुण   – १०७१

नवीन         –      ०७

एकुण       –   १०७८

मुत्यु           –      २२

बरे झाले      –   ९७०

बाधित रूग्ण –     ८६

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

जेष्ठ नागरिकांना कोरोना व्यक्सीन साटक ला देण्यास सुरूवात

Sun Mar 7 , 2021
जेष्ठ नागरिकांना कोरोना व्यक्सीन साटक ला देण्यास सुरूवात.  #) साटक प्राथमिक आरोग्य केंद्रा व्दारे दोन दिवसात ७३ नागरिकांना व्यक्सीन लावल्या.  कन्हान : – प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे ६० वर्षा वरील जेष्ट व दुर्धर आजाराच्या व्यकतीना कोरोना व्यक्सीन लावण्याचा शुभारंभ सरपंचा सिमाताई उकुंडे यांच्या प्रमुख उपस्थित करून पहिल्या दिवसी (दि.५)  ला […]

You May Like

Archives

Categories

Meta