भिमशक्ती या सामाजिक संघटनेच्या नागपूर जिल्हा अध्यक्षपदी कैलास बोरकर 

भिमशक्ती या सामाजिक संघटनेच्या नागपूर जिल्हा अध्यक्षपदी श्री. कैलास बोरकर 

कन्हान :

    भिमशक्ती या सामाजिक संघटनेच्या नागपूर जिल्हा अध्यक्षपदी श्री. कैलास बोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी सामाजिक न्याय मंत्री श्री. चंद्रकांत हंडोरे यांनी केली आहे. श्री बोरकर यांच्या नियुक्तीचे स्वागत सर्वश्री रोषण जांभुळकर,रोहित मानवटकर. हंसराज मेश्राम, बाबा बनसोड, नामदेव पिंपळे, अविनाश भगत, दिलीप भोजराज, अनिल मेश्राम, नरेंद्र जैन, बाबा शंभरकर, रफिक शेख, रामराव गाडेकर, अनीता साखरे, सोनाली फरसोले, सुनिता बनसोड, रोशन गोंडाणे, सुदेश शेंडे, राजेश देशभ्रतार, एन के कांबळे आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

डुमरी शिवारात भीषण अपघात एकाचा मृत्यु : अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

Sun Mar 7 , 2021
डुमरी शिवारात भीषण अपघात एकाचा मृत्यु #)  कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला.  कन्हान : – पोलीसस्टेशन अंतर्गत डुमरी शिवारात एका अनोळखी वाहन चालकाने आपले वाहन भरधाव वेगा ने व निष्काळजी पणाने चालवुन रहेमत अली शेख यांना धडक दिल्याने त्यांचा घटनास्थळा वरच मृत्यु झाला .         […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta