कन्हान येथे शहिदांना दिली श्रद्धांजली

*कन्हान येथे शहिदांना दिली श्रद्धांजली*

कन्हान – छत्तीसगढ़ मधील विजापुरच्या जंगलात शनिवारी नक्षलवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये झालेल्या हमल्या भारताचे २२ वीर जवान शहिद झाल्याने संपुर्ण भारत देशात शोक ची लहर पसरल्याने कन्हान येथे कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी तारसा शहिद चौक येथे शहिद स्मारकावर पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन हमल्यात शहिद झालेल्या २२ वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजलि देण्यात आली .


शनिवार दिनांक ३ एप्रिल २०२१ रोजी छत्तीसगढ़ मधील विजापुरच्या जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये झालेल्या हमल्या भारताचे २२ जवान शहिद झाल्याने संपुर्ण भारत देशात शोक ची लहर पसरल्याने कन्हान येथे कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी शहिद चौक येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन मंच सचिव प्रदीप बावने यांनी शहिद स्मारकावर पुष्प हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकारी यांनी शहिद स्मारकावर पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन हमल्यात शहिद झालेल्या २२ वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजलि देण्यात आली . या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रवीण गोडे , उपाध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , महासचिव संजय रंगारी , हरीओम प्रकाश नारायण ,रविंन्द्रर सांकला , नितिन मेश्राम ,प्रशांत मसार , सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान च्या अनिकेत लखन पुरवले यांनी दुबई येथे भारताला मिळवुन दिला अंजिक्यपद

Thu Apr 8 , 2021
*कन्हान च्या अनिकेत लखन पुरवले यांनी दुबई येथे भारताला मिळवुन दिला अंजिक्यपद* *अनिकेत लखन पुरवले याने उत्कृष्ट कामगिरी करुन कन्हान शहराचे नाव रोशन केल्याबद्दल कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी केले स्वागत* कन्हान – दुबई येथे झालेल्या चार देशांच्या अंडर – २३ क्रिकेट टूर्नामेंट मध्ये भारताच्या कॅप स्टार अकादमीने उपविजेते […]

You May Like

Archives

Categories

Meta