“रोजगार द्या “अन्यथा रस्त्यावर उतरु : अध्यक्ष राजेश खंगारे

सावनेर : आज दि. 8/9/2020 ला सावनेर नागपुर जिल्हा व सावनेर विधानसभा युवक काँग्रेस च्या वतीने सावनेर- कलमेश्वर विधानसभा अध्यक्ष राजेश खंगारे यांच्या नेतृत्वात तहसीलदार साहेब सावनेर यांना निवेदन देवून ” रोजगार दो ” अभियानाची शुरुवात करण्यात आली .

निवेदन देते वेळी नागपुर जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष अमोल केने,महासचिव राहुल ढ़ोंगड़े, सावनेर विधानसभा महासचिव इमरान शाह,श्रीकांत हजारी, सावनेर शहर अध्यक्ष प्रफुल सुपारे, मुकेश इंगोले, राज चक्रवर्ती, विष्णु कोकडडे, विजय पन्नामी, रूपेश कमाले, मोहीत बारसकर, अजय डाखोड़े, राज चक्रवरती, उपस्तिथ होते.

नोटबंदी मुळे भारतात सर्वात जास्त रोजगार निर्मिति करणाऱ्या कृषि व सुक्षम लघु-मध्यम क्षेत्राला फटका बसला.
वस्तु सेवा कराच्या ( GST ) चुकीच्या अम्बल बजावनीमुळे कुटीर-लघु- मध्यम क्षेत्राचे आनी उदयागंचे पार कम्बरड़े मोडले गेले.
भारतीय संख्येकी आयोगाच्या ( NSA ) अहवालानुसार देशात 2017-2018 या वर्षात बेरोजगारिचा दर
6.1 असुन ग्रामीण भागातला बेरोजगारिचा दर 5.3 टक्के होता तरी शहरी भागात 7.8 टक्के वाढला तरुणामध्ये बेरोजगारिचा दर सर्वाधिक म्हणजे 13 ते 27 टक्क्या वर पोहोचला आहे.
नियोजन न करता लॉकडावुन लादल्यामुळे 12 ते 13 करोड़ लोक बेरोजगार झाले.
भारताचे सकल राष्टीय उत्पादन अर्थात ( GDP ) चा दर सरलेल्या अप्रिल ते जून या तिमाहित 0 खाली घसरून -23.9 टेक्क्याने खाली आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

२४तासात१६५संक्रमित.२मृत : पारशिवनी

Tue Sep 8 , 2020
पारशिवनी तालुक्यात आढळले २४ तासात १६५ संक्रमित,२ मृत : तालुका अधिकारी डॉ.वाघ यांची माहीती कमलसिह यादव पाराशिवनी तालुका प्रतिनिधी   पारशिवनी:-(ता प्र) पारशिवनी तालुक्यातील कन्हान येथील २३ बांधितांसह पारशिवनी तालुक्यात सोमवारी (७ सप्टेंबर) एकूण ९१ ,व मंगलवारी (८सेप्टेबर)५१ मिळुन १६५ नवीन कोरोनाबाधितासह दोन मृताची नोंद झाल्याने मृतका ची संख्या १३ […]

You May Like

Archives

Categories

Meta