*स्त्रीशक्ती जागृती माहिला मंडळ पाराशिवनी च्या वतिने उपक्रमशिल आभियान* *माझे कुटुबं माझी जबाबदारी मोहीम*
कमलसिंह यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी
पाराशिवनी :-(ता प्र) पाराशिवनी योथिल *स्त्री शक्ती जागृती महिला मंडळ* उपक्रम असेल अभियान माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम अंर्नतगत पारशिवनी शहरात नगरपंचायत पारशिवनी अर्न्तगत *स्त्री शक्ती जागृती महिला मंडळ पाराशिवनी च्या वतीने पाराशिवनी शहरातील सर्व स्थानिय शाळा व महाविद्यालय शासकिय ,निमशासकिय कार्यालय येथे कोरोना covid-19 लाकडाऊन काळात आक्सीमीटर व थर्मामीटर द्वारे आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
ामंडळाच्या वतीने जनजागृती व आरोग्य तपासणी करत असताना लोकांना कोरोना काळात घ्यावयाची काळजी दक्षता व सुरक्षितता यावर समुपदेश केले जात आहे, वेळोवेळी सॉंनेटायजर व मास्क चा उपयोग करणे ,शरीराची खाण्यापिण्यात पासून काळजी घेणे, पाणी पिणे, नाकातोंडात द्वारे वाफारा घेणे, गर्दीत जाणे टाळणे, भेटतांना बोलतांना अंतर राखणे, साबणाने हात धुणे ,घराचा परिसर स्वच्छ ठेवणे ,आरोग्याची व कुटुंबाची काळजी घेणे ,इत्यादी औपचारिक अनोपचारिक तथा मार्गदर्शन तसेच ऑनलाइन मार्गदर्शन तसेच आनलाइन मार्गदर्शन करण्यात येत असून माझे कुटुंब माझी जबाबदारी शासकीय मोहीम राबवली जात आहे
महिला मंडळ च्या वतिने संपुर्ण लाकडाऊन काळापासून स्वतः मास्क तयार करून मोफत वाटप करण्यात आले तसेच सैंनेटाईजर वाटप करून गरजूंना धान्य वाटप व जीवनावश्यक वस्तू धान्य व किराणा ,जिवना आवश्यक साहित्य वाटप करत मंडळाद्वारे जवळपास हजारोच्या संख्येने व्यक्तींना मदत करण्यात आलेली आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी द्वारा कोरोणा काळात परिस्थितीची जाणीव घेत महिला मंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापीका नीताताई ईटनकर यांनी आरोग्य तपासणी करिता स्वतः स्वयंसेवक म्हणून पुढाकार घेललेला आहे ,सोबतच मंडळाच्या महिला आरोग्य विषयी विषय तज्ञ डॉक्टर अंशुजा किंमतकर यांचेही मार्गदर्शन महिलांना योग्य मिळत आहे ,परिचारिका रिना नंदेश्वर, हर्षाली भालेराव , मीनाताई गाढवे, यांचे तपासणी कार्यात सहकार्य लाभत आहे मोहिमेसाठी मंडळाच्यावतीने सर्व आशा वर्कर,अंगनवाडी सेविका,मदतानिस,सामालेक कार्यकर्ता माहिलांना *कोराना योद्धा* सुरक्षासोबत अभिनंदनपत्र देऊन शुभेच्छा देण्यात येत आहे, हरिहर विद्यालय , केसरीमल पालीवाल विद्यालय ‘ साईबाबा महाविद्यालय, महात्मा गांधी महाविद्यालय तसेच तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय नगर पंचायत कार्यालय सहाय्यक निबंधक कार्यालय भूमिअभिलेख कार्यालय विभाग कार्यालय तपासणी शिबिर पार पाडण्यात येत आहे .
या वेळी ज्याचे सहकार्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रूपाने मिळत आहे,असे सर्व लोकांचे व माहिला कार्यकर्ताचे आभार माहिला मंडळा च्या वतिने बबिताताई कोठेकर ने आभार मानले.