प्लाॅस्टिकमुक्त भारत अभियानाला सुरुवात
#) अमृत महोत्सव निमित्य कार्यक्रमाचे आयोजन.
कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील खंडाळा-गहुहिवरा गट ग्राम पंचायत द्वारे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्य व महात्मा गांधी, लालबहादुर शास्त्री यांच्या सयुक्त जयंती निमित्य प्लाॅस्टिकमुक्त भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली.
मंगळवार (दि.५) ऑक्टोंबर ला भारतीय स्वातं त्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सव निमित्य व महात्मा गांधी, लाल बहादुर शास्त्री यांच्या सयुक्त जयंती निमि त्य खंडाळा- गहुहिवरा गट ग्राम पंचायत येथे प्लाॅस्टिक मुक्त भारत अभियानाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व पुर्व पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या प्रति मेला पुष्पहार माल्यार्पण आणि पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करीत अभियानाची सुरूवात कर ण्यात आली. गावात ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबवुन ग्राम स्वच्छते बरोबर प्लास्टीक मुक्त गाव कर ण्याचा प्रण घेण्यात आला. याप्रसंगी सरपंचा विमलाई बोरकुटे, उपसरपंच चेतन कुंभलकर, ग्राप सदस्य रविंद्र केने, निखिल पाटील, जगदीश लुहुरे, वर्षा नागपुरे, सविता तेलोते, मनिषा हटवार, संगीता वाघमारे, स्वप्नी ल बोरकुटे, धनिराज उके, हरीचंद्र शेंडे, चिंधुजी गोरखे डे, जागोजी चाकोले, भेगराज नागपुरे, विनायक गाहा ने, रितेश मेश्राम सह गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रामु ख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नेहरू युवा केंद्राचे तनुश्री कैलाश आकरे ने तर आभार आशुतोष सिंह यांनी व्यकत केले.