बहुजन रिपब्लिकन एकता मंच तर्फे संविधन चौक येथे महामानव परमपुज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

बहुजन रिपब्लिकन एकता मंच तर्फे संविधन चौक येथे महामानव परमपुज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

कामठी : मा . अॅड . सुलेखाताई कुंभारे यांनी दिक्षा भुमी येथे केली विशेष बुध्द वंदना बहुजन रिपब्लिकन एकता मंच तर्फे बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संस्थापिका मा . अॅड . सुलेखाताई कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान चौक नागपूर येथे बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत परमपुज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले . तसेच अॅड . सुलेखाताई कुंभारे यांनी पवित्र दिक्षाभुमी येथे सहकार्या सोबत सामुहिक बुध्द वंदना व परमपुज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मानवंदना दिली .

  या प्रसंगी भिमराव फुसे , अजयभाऊ कदम , संदीपदादा कांबळे , अशोक नगरारे , महेंद्र थुल , भरत जवादे , अरविंद वाळके , आनंद नाईक , दिपंकर गणविर , अशपाक कुरैशी , शिवपाल यादव , मनोहर गणवीर , विष्णु ठवरे , चंद्रमनी पानतावने , नरेंद्र चव्हाण , नागसेन चोखंद्रे , नंदा गोडघाटे , रत्नमाला मेश्राम , श्यामला मस्के , महानंदा पाटील , कांता ढेपे , लिला आंबुलकर , सुनंदा रामटेके , शकुंतला पाटील , अहिल्या रंगारी , सुनिल वानखेडे , राजेश शंभरकर , सचिन नेवारे , रेखा भावे , रजनी लिंगायत , रजनी गजभिये , उषा भाते , रेखा पाटील , माया मानवटकर , वंदना आळे , शालु सावतकर , सुमन घरडे , शशीकला मेश्राम , मंदा लोणारे , वंदना मेश्राम , किरण गायकवाड , छाया वाटोडे , गीता गजभिये इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कामठी येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 

Wed Dec 8 , 2021
कामठी येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  कामठी : मा . अॅड . सुलेखाताई कुंभारे यांची प्रमुख उपस्थिती विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात असलेले डॉ . बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथे परमपुज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ […]

You May Like

Archives

Categories

Meta