कामठी येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 

कामठी येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 

कामठी : मा . अॅड . सुलेखाताई कुंभारे यांची प्रमुख उपस्थिती विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात असलेले डॉ . बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथे परमपुज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त सकाळी १०:३० वाजता परमपुज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृति पुतळयाला मा . अॅड . सुलेखाताई कुंभारे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले . या प्रसंगी श्री . अजयभाऊ कदम , दिपक सिरीया , अफजल अंसारी , सुभाष सोमकुवर , उदास बंसोड , अशपाक कुरेशी , दिपंकर गणविर , चंदु लांजेवार , शिवपाल यादव , विष्णु ठवरे , नारायण नितनवरे , मनीष डोंगरे , अंकुश बांबडि , शालीकराम अडकने , सुनिल वानखेडे , राजेश शंभरकर , चंदु कापसे , भिमराव आळे , महेंद्र मेंढे , सुरज मेश्राम , देवेंद्र जगताप , विनोद जुमडे , सचिन नेवारे , शरद राहाटे , अनुभव पाटील , मनीष मेंढे , मनोहर गणविर , रेखा भावे , रजनी गजभिये , उषा भावे , रेखा पाटील , माया मानवटकर , वंदना आळे , शालु सावतकर , सुमन घरडे , शशीकला मेश्राम , मंदा लोणारे , वंदना मेश्राम , किरण गायकवाड , इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते

. महापरीनिर्वान दिना निमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे विशेष बुध्द वंदना सकाळी १०:०० वाजता विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे परमुज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख अॅड . • सुलेखाताई कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बुध्द वंदना घेण्यात आली . परमपुज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिना निमित्त ओगावा सोसायटी , डॉ . बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र , ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडीटेशन सेंटर , दादासाहेब कुंभारे बहुउद्देशिय प्रशिक्षण संस्था , हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था , ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल , बहुजन रिपब्लिकन एकता मंच . दादासाहेब कुंभारे विद्यालय नेरी , दादासाहेब कुंभारे मजदुर बिडी उत्पादक सहकारी संस्था , जय भारत सोसायटी इत्यादी संस्थेच्या वतीने अभिवादन करण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी स्वर्ग श्री बिपीन रावत यांना दिली श्रद्धांजली

Sat Dec 11 , 2021
            *कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी स्वर्ग श्री बिपीन रावत यांना दिली श्रद्धांजली कन्हान – भारतीय लष्कराचे दीर्घकाळ सेवा करणारे माजी लष्कर प्रमुख आणि चीफ आॅफ डिफेंन्स स्टाफ (सीडीएस) स्वर्ग श्री बिपीन रावत हे हेलिकॉप्टर ने आपल्या पत्नी सोबत वेलिंगटन येथे एका कार्यक्रमात जात […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta