माझे कुटुंब माझी जबाबदारी* मोहिमेअंतर्गत तालुकास्तरीय विविध स्पर्धा

कमलसिंह यादव
पारशिवनी तालका प्रातिनिधी

जाहिराती करिता संपर्क 7020602961

पारशिवनी (ता प्र):-*माझे कुटुंब माझी जबाबदारी* मोहिमेअंतर्गत नगरपंचायत पारशिवनी तसेच ज्ञान विकास कला प्रतिष्ठान (एन जी ओ )पारशिवनी यांच्या संयुक्त विद्यमाने covid-19 जनजागृती तत्वावर घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय विविध स्पर्धेचे आयोजन समारोप समारंभ व पथनाट्य सादरीकरण पासून झाले , अमन सभागृह पाराशिवनी येथे संपन्न झाला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार वरूण कुमार सहारे प्रमुख्याने प्रमुख उपस्थित होते प्रमुख अतिथी पंचायत सामितीचे गट विकास अधिकारी अशोक जी खाडे ,प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, नगरपंचायत मुख्याधिकारी अर्चना वंजारी, पारशिवनी बसस्थानक पाराशिवनी , प्रबंधक गजानन चौधरी ,.संस्थाअध्यक्ष सौः बबीता कोठेकर सचिव प्राध्यापक नीता ईटनकर ,प्राचार्य सौ राजश्री उखरे,.(लालबहादुर शास्त्री शाळा,बाबुलवाडा)उपप्राचार्य प्रभावती कोलते(पालिवाल विद्द्यालय) मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची उदघाटन करून दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली .

माझ्या कुटुंब माझी जबाबदारी मोहीम व जनजागृती माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम वजन जागी तत्वावर घेण्यात आलेले सर्व स्पर्धेबद्दल व सहभागी विद्यार्थी व शाळेचे बद्दल माहिती बद्दल प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्राध्यापक नीता ईटनकर मॅडम यांनी एनजीओ च्या वतीने सुरुवात केली शासकीय जनजागृती बद्दल मार्गदर्शन करून नगरपंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या उपाययोजना व सतर्कता घेऊन नागरिक होतात कोरोणामुक्त शहर कसे होईल याबद्दल मुख्याधिकारी अर्चना बंजारी मॅडम यांनी चांगले मार्गदर्शन केले सोबतच पंचायत समिती पारशिवनी गटविकास अधिकारी अशोक खाडे साहेब यांनीसुद्धा रस्ता पासून येथे करण्यात आले चित्रंगी करण्यात मागदर्शक विकास रोकडे चित्रकला शिक्षक यांनी स्वतः व विद्यार्थ्यांचे मध्ये मदतीने काम पूर्ण केले या कामात सहमतीने एनजीओच्या सचिव प्राध्यापक नितीन इटनकर यांनी पूर्णतः सहकार्य केले सर्व भित्तीचित्र करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल्स देण्यात आले व सर्वांचे अभिनंदन संस्था ने कौतुक केले *चित्रकला स्पर्धेत प्रथम गितेश गवळी (लालबहादूर शास्त्री विद्यालय बाबुळवाडा )त्या मानकरी ठरला
*पोस्टर मेकिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रावणी फुलबांधे ( केसरीमल पालीवाल विद्यालय )ची मानकरी ठरली
निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमारी साक्षी ओकेपेठे (लालबहादूर शास्त्री विद्यालय बाबुळवाडा )हे मानकरी ठरले दुसरे क्रमांक महात्मा गांधी महाविद्यालय ची गायत्री गोटेवाड क्रमांक केसरीमल पालीवाल विद्यालय पारशिवनी ची कुमारी सेजल सोनबरसे
नाटक-नाटिका एकल संदेश स्पधेत प्रथम क्रमांक कु दिपीका ढोबळे (पायोनियर एकादमी,पाराशिवनी) यांनी पटकविला नाटक नाटिका एकच संदेश स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमारी दीपिका ढोबळे (पायोनियर ॲकॅडमी) व दुसरे क्रमांक करण जंगले (हरिहर विद्यालय) तर तृतीय क्रमांक कुमारी समीक्षा गुडधे(अराविदं इंडो पब्लिक स्कूल) तसेच प्रोत्साहन पुरस्कार म्हणून क्षितिज मेश्राम (लार्ड पब्लिक स्कूल) असे यांनी पटकाविला
पथनाट्य स्पर्धेत जनजागृती स्पधैत प्रथम पालीवाल विद्यालय येथील विद्यार्थी ची चमू प्रमुख मानकरी ठरले, द्वितिय क्रमांक हरिहर विद्यालय येथील विद्यार्थी चमु ने पटकविले ,तृतिय क्रमांक पोलीस प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीची चमु मानकरी राहिले
सर्वांना नगरपंचायत पारारीवनी ,व ज्ञान विकास कला प्रतिष्ठान च्या वतीने प्रमाणपत्र ट्राफी व पुरस्कार देण्यात आल्या व सर्वांचे अभिनंदन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी दर्शना कटारिया व आभार श्री महेश भंडारकर सर यांनी केले प्रथम विजेता ठरलेल्या . पालिवाल विद्यालय यांनी सर्वप्रथम पटनाट्य साजरी करून करून नागरिकांचे व सर्व जण जागृती चे वातावरण पसरलेले covid-19 विषाणू प्रदुर्भाव आळा घालणे हा उद्देश समोर ठेवण्यात आले असून संपूर्ण देशभरात मिळत असलेले कोयना योद्धा डॉक्टर ,नर्स ,पोलीस प्रशासन , सिपाई, पत्रकार, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर सफाई कर्मचारी ,तसेच या काळात, गरजूंना मदत करणारे सर्व समाजात संस्था यांना मानाने अभिनंदन करण्यात आले यावेळी प्रभारी पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी सर्व काळात शिस्तीचे शासकीय नियम सांगून सर्वांतर्फे कोरोना प्रतिज्ञा घेण्यात आली व शासकीय नियमाचे पालन करण्याचे सर्वांनी घेतली.
यावेळी दिवाकर जी भोयर, उमाकांत बागळकर ,प्राध्यापक चेतन ईटनकरर,जगदीश मोहोळ, नरेंद्र नाकाळे ,अरविंद दुनेदार, विकास ढोबळे ,अमोल कुमार मूळ्तेली, रुपेश खंडारे ,विजय भुते ,धर्मेंद्र दुपारे,नगरपंचायतीचे दत्ता किलबिल गीतेश जुंनघरे, नेहा ठाकरे ,रोशन येरखेडे, शालिनी ढोबळे ,रिना नंदेश्वर, सुषमा कांबळे, ज्योती ईटनकर, मीना गाढवे ,जिजा कुंभारे ,चित्रा कहाते, शंभरकर ,राकेश पालीवाल, तसेच शिक्षक शिक्षिका व बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी ,पालक, गावकरी तसेच स्पर्धेचे परीक्षक प्रामुख्याने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

तीन बॅटरी चोरणा-या दोन आरोपींना अटक 

Mon Nov 9 , 2020
तीन बॅटरी चोरणा-या दोन आरोपींना अटक  #) स्थानिय गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामिण पथकाची कारवाई.  कन्हान : – स्थानिय गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामिण पथकाने गोपनिय सुत्राकडुन माहीती घेत कोळसा खदान नं ६ येथुन ३ बॅटरी चोरी करणारे दोन आरोपींना पकडुन सात हजाराचा मुद्देमाल जप्त करून पुढील तपासा करिता कन्हान पोलीसांच्या […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta