इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेर येथे दिवाळी पहाट

 

*इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेर येथे दिवाळी पहाट*

सावनेर :  चतुर्थी च्या निमित्ताने आयोजित करण्यात आले. मराठी हिंदी भक्ती व भावगीतांचा सुमधुर कार्यक्रम म्हणजे दिवाळी पहाट. या कार्यक्रमाचे सादर करते नागपूर शहरातील सुप्रसिद्ध स्वर रंग म्युझिकल ऑर्केस्ट्रा ग्रुप होते. कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध कलाकार श्री संजय ठोसर व महाराष्ट्र शासनाकडून पुरस्कृत सुप्रसिद्ध गायक शंकरजी ठोसर यांनी प्रमुख सूत्रधार सांभाळले.
कार्यक्रमाची सुरुवात आय एम ए सावनेर चे अध्यक्ष डॉक्टर निलेश कुंभारे व आय ए पी चे नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉक्टर विजय धोटे व शाखेचे पदाधिकारी डॉक्टर परेश झोपे, डॉक्टर विलास मानकर डॉक्टर चंद्रकांत मानकर डॉक्टर आशिष चांडक डॉक्टर सोनाली कुंभारे डॉक्टर मोनाली फोटो यांनी दीप प्रज्वलन करून केले.

याप्रसंगी इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेर चे सदस्य तसेच निमा व होमिओपेथीक असोसिएशन सावनेर चे इतर सदस्य उपस्थित होते.

जाहिराती करिता संपर्क 7020602961

कार्यक्रमा प्रसंगी डॉक्टर चंद्रकांत मानकर, सौ रजनी मानकर, डॉक्टर नितीन पोटोडे, डॉक्टर मोनाली पोटोडे, डॉक्टर उमेश जीवतोडे, डॉक्टर पूजा जीवतोडे, डॉक्टर विलास मानक,र डॉक्टर गौरी मानकर,डॉक्टर सचिन घटे, डॉक्टर विजय घटे, डॉक्टर अमित बाहेती, डॉक्टर अंकिता बाहेती, डॉक्टर अशिष चांडक, डॉक्टर रेणुका चांडक, सौ. चित्रा झोपे, डॉक्टर प्रशांत गोडसे, डॉक्टर दुबे, डॉक्टर संजय दोरखंडे, डॉक्टर स्वप्नील काळे, डॉक्टर सुरेंद्र गेडाम, डॉक्टर मर्फी , डॉक्टर अशोक जयस्वाल व इतर डॉक्टर मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आयएमएचे सचिव डॉक्टर परेश झोपे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शिक्षणाच्या खालावलेल्या स्तराचा परिणाम संपादणूक सर्वेक्षणावर होणार

Wed Nov 10 , 2021
शिक्षणाच्या खालावलेल्या स्तराचा परिणाम संपादणूक सर्वेक्षणावर होणार   #) NAS नॅस झाल्यास गुणवत्ता पातळी खालावण्या ची भीती. #) परीक्षा पुढे ढकलण्याची शिक्षक व पालकांची मागणी .  कन्हान : – राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्य़ातील निवडक शाळांमधील तिसरी, पाचवी, आठवी व दहावी मधील १०० टक्के विद्यार्थ्यांची राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी २०२१ (नॅस) आयोजित करण्याचे […]

You May Like

Archives

Categories

Meta