कुंदन बेलेकर याची  राष्ट्रीय खेळासाठी  निवड : गोमुख विद्यालयाचे नाव चमकले

कुंदन बेलेकर याची  राष्ट्रीय खेळासाठी  निवड

सावनेर : नॅशनल इंटर डिस्ट्रीक ज्युनियर अॅथलेटिक्स सिलेक्शन ट्रायल 2023 – 24 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठ, नागपूर मैदानावर चालू असलेल्या ,अंडर 16 या वयोगटात  नांदा येथील  गोमुख विद्यालयाचा विद्यार्थी कुंदन सोमनाथजी बेलेकर हा विद्यार्थी भाला फेक या मैदानी क्रीडा प्रकारात प्रथम आला आहे . त्याची निवड राष्ट्रीय खेळासाठी करीता झाली आहे.
शाळेचे अध्यक्ष श्री नेमराजजी मोवाडे,  शाळेचे सचिव दिनकररावजी जिवतोडे तशेच शाळेचे मुख्याध्यापक श्री खरबडे सर यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले .क्रीडा शिक्षक चवडे सरांच्या मार्गदर्शना खाली सराव करत आहे . त्याच्या पुढील वाटचाली करीता शाळेतील संपुर्ण शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षा व्दारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निषेध

Thu Jan 11 , 2024
शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षा व्दारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निषेध कन्हान, ता. ११ जानेवारी     शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालावर काल सुनावणी पार पडली. सुनावणीत शिंदें ची शिवसेना असे जाहीर करण्यात आले आहे. निकाला नंतर ठाकरे गटाच्या नेत्यांकडुन संताप व्यक्त केला जात असुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर चा निषेध करण्यात […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta