निराधार महिलांना मा.राजेंद्र मुळक व्दारे शिलाई मशीन वाटप कन्हान,ता.10 ऑगस्ट       कोरोना काळात निराधार झालेल्या ग्रा.प.साटक व परिसरातील महिलांना स्वावलंबी करण्या करिता मा. राजेंद्रजी मुळक यांनी सामाजिक बांधिल की जपत भाऊ साहेब मुळक प्रतिष्ठाण च्या उपक्रमांतर्गत दहा लाभार्थी महिलांना शिवणयंत्र (शिलाई मशीन) वाटप करण्यात आल्या.     […]

माजी खा.प्रकाश जाधव यांच्या पुढाकाराने गोंडेगाव ग्रामस्थांला वेकोलिचे सहकार्य वेकोलि गोंडेगाव च्या दुर्लक्षते मुळे घरात पावसाचे पाणी शिरून घराचे नुकसान कन्हान,ता.10 ऑगस्ट      गोंडेगावात पावसाचे पाणी कोळसा खुली खदान च्या डम्पींग मातीसह पाणी घरात शिरून उदारामजी शिंगणे यांच्या घरातील जिवनापयोजी वस्तुचे नुकसान व कृपाविलास गजभिये यांचे घर पडुन दोन्ही […]

Archives

Categories

Meta