बोरी,सिंगारदिप,खंडाळा,जुनिकामठी च्या पुरग्रस्ताना रेड्डी तर्फे किट वाटप

बोरी,सिंगारदिप,खंडाळा,जुनिकामठी च्या पुरग्रस्ताना रेड्डी तर्फे किट वाटप

कन्हान : –  नदीला आलेल्या महापुराने ग्रस्त नागरिकांचा प्रति मानुष्की जपत माजी आमदार डी मल्लीकार्जुन रेड्डी यां च्या तर्फे व जि प सदस्य व्यंकट कारेमोरे यांच्या अथक प्रयत्नाने बोरी, सिगारदिप, खंडाळा व जुनिकामठी च्या पुरग्रस्त नाग रिकांना जिवनाश्यक अन्नधान्य साहित्य किट वाटप करण्यात आली. 

       पेंच व तोतलाडोह धरणाच्या पाण्या च्या विसर्गाने पेंच, कन्हान नदीला दि.२८ व २९ ला महापुर आल्याने नदीकाठ च्या गावाचे घरे पाण्यात बुडुन पुरग्रस्ताचे घरे, घरातील जिवनाश्यक साहित्य, शेतपिका चे अतोनात नुकसान झाले. या पुरग्रस्त नागरिका प्रति माणुष्की जपत क्षेत्राचे मा जी आमदार डी मल्लीकार्जुन रेड्डी यांच्या सौजन्याने स्थानिय जि प सदस्य व्यकट कारेमोरे यांच्या अथक प्रयत्नाने बोरी, सिंगारदिप, खंडाळा व जुनिकामठी च्या पुरग्रस्ताना जिवनाश्यक अन्नधान्य साहि त्य किटचे वाटप करण्यात आले. याप्रसं गी प्रामुख्याने गोविंदा येवले, महादेव गा वंडे, विनायक दौडके, उपसरपंच रविन्द्र दौडके, भुषण इंगोले, विलास चौधरी, धर्मेंद्र गणवीर सह अनेक गावकरी मान्य वर उपस्थित होते. या महत्वपुर्ण मदती करिता सर्व लोकांनी रेड्डी साहेबाचे आभार व्यकत केले. 

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

संततधार पावसाने :पेच धरणाचे सर्व १६दरवाजे एक फुट ने उघडले,३६०क्युमेक्स सेकंडानें पाण्याचा विसर्ग : उपविभागीय अभियंता नागादिवे यांची माहीती

Fri Sep 11 , 2020
संततधार पावसाने :पेच धरणाचे सर्व १६दरवाजे एक फुट ने उघडले,३६०क्युमेक्स सेकंडानें पाण्याचा विसर्ग, उपविभागीय अभियंता नागादिवे यांची माहीती कमलासिह यादव पाराशिवनी तालुका प्रतिनिधी पाराशिवनी (ता प्र):-पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी येथील पेच प्रकल्प जलाशयातील जलसाठा ओव्हरफ्लो झाल्यामुळे पेच नदीपात्रात काल मंगलवार 10 अगस्त रोजी सकाळी दोन तर सायंकाळी सात वाजता चार […]

You May Like

Archives

Categories

Meta