अनोळखी व्यक्तिची गळा चिरुन हत्या ;खापा नरसाळा येथील घटना..

*इसमाची गळा चिरुन हत्या..*
*खापा नरसाळा येथील घटना..*

सावनेर  :- तालुक्यातील खापा नरसाळा शिवारात अज्ञात इसमाचा मृत देह आढळला…
मिळालेल्या माहितीनुसार १० ऑक्टोबर च्या मध्यरात्री इसमाची हत्या करून रोड च्या किनारी गळा चीरुन फेकल्या चे सांगण्यात येत आहे.. शेतात जात असलेल्या नागरिकांना रोड च्या कडे रक्ताचे थेंब दिसून आल्याने रोडच्या किनारी शव आढळून आले या घटनेची खळबळ संपूर्ण गावात उडाली,घटने ची माहिती केळवद पोलिसांना देताच केळवद पोलीस घटनास्थळी दाखल झाले.. मृतकाचा पंचनामा करून शव उत्तरणीय तपासणी करिता सावनेर येथे हलविण्यात आले.

मृतक ची ओळख ही सोशल मीडियाच्या माध्यमातून 5 तासा नंतर पटली…मृतक हा रात्री 9 वाजता घरून निघाला..मृतकाचे नाव राजू जयदीप लोखंडे रा.खेडकर ले आऊट वार्ड क्र.08 सावनेर मृतक हा किरायच्या घरी राहत असून त्याला ३ मुली असल्याचे सांगल्या जात आहे व मृतक हा हातमजुरी करीत होता व त्याची पत्नी सुद्धा घरकाम करून जॉब करायची…
सावनेर तालुक्यात गुन्हेगारी व हत्येप्रकरनात उधाण आले आहे…
अज्ञात आरोपी बद्दल केळवद पोलीस शोध घेत असून पुढील तपास केलवद पोलीस निरिक्षक सुरेश मट्टामी करीत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

शिक्षकांच्या वेतनासाठी सीएमपी प्रणाली लागु करण्याबाबत लवकरच बैठक घेणार - रश्मी बर्वे

Sun Oct 11 , 2020
शिक्षकांच्या वेतनासाठी सीएमपी प्रणाली लागु करण्याबाबत लवकरच बैठक घेणार – रश्मी बर्वे      #) अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची मागणी.  कन्हान : – जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन उशीरा होणे ही बाब आता नित्याचीच झाली आहे.वेतन विलंबास सध्याची वेळ खाऊ पद्धत कारणीभूत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन सीएमपी प्रणाली […]

Archives

Categories

Meta