डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदतर्फे छोटेखानी नियुक्ती कार्यक्रम संपन्न     कन्हान : –  डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदे तर्फे नुकतेच एका छोटेखानी नियुक्ती कार्यक्रमाचे विभागीय कार्यालयात आयोजन करण्यात आले होते.             कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांताराम जळते,  प्रमुख अतिथी विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर,  विभागीय महिला संघटक हर्षा वाघमारे यांच्या […]

नि:शुल्क आरोग्य शिबीराचा शंभरावर नागरिकांनी घेतला लाभ.  कन्हान : – रेल्वे स्टेशन रोड कन्हान स्थित मल्टीस्पेलीटी क्लीनीक येथे राजे ग्रुप कन्हान व सामाजिक संस्था व्दारे आयोजित नि:शुल्क आरोग्य शिबीराचा शंभरावर नागरिकांनी उपचार व मौफत औषधाचा लाभ घेतला.         रविवार (दि.८) ला मल्टीस्पेलिटी क्लीनीक रेल्वे स्टेशन रोड कन्हान येथे […]

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच *_१३ नोव्हेबरला भाजपाचे चुन भाकर आंदोलन_* कामठी : महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टी, पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे. कोणत्याही शेतकऱ्यांपर्यंत शासनाची मदत पोहचली नाही. विदर्भातील व मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांची नावे या मदतीमध्ये आलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी सवांद कार्यक्रमात फराळ करा, रोषणाई करा असे वारंवार म्हटले परंतु आज शेतकऱ्यांची […]

हिन्दू देवी – देवतांची फ़ोटो असलेले फटाके विक्री करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा कामठी  :  श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान कामठी तर्फे हिंदू देवी-देवतांची फोटो असलेले फटाके विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाही करण्याबाबत तहसीलदार कामठी ह्यांना निवेदन देण्यात आले. दरवर्षी प्रमाने ह्या वर्षी सुद्धा दिवाळी निमित्त बाजारात मोठ्या प्रमाणात फटाके विक्रीसाठी […]

प्रधानमंत्री कौशल्य विकास प्रमाणपत्र वितरण कन्हान : – प्रधानमंत्री कौशल्य विकास दक्षता अभियान अंतर्गत कन्हान येथे एस्पिरैंट एजुकेशन संस़्था कन्हान व्दारे प्रशिक्षण देऊन यात उत्तिर्ण विद्यार्थ्याना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.            एस्पिरैंट एजुकेशन संस़्था कन्हान संचालिका सौ रत्ना घोडेश्वार व्दारे लोहिया लेआऊट, रामनगर कन्हान येथे प्रधानमंत्री […]

शेजारी नराधमाने १५ वर्षीय मुलीवर केला लैगिक अत्याचार कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत बोरडा (गणेशी) येथे दुपारी घरी कुणी नसल्याचा फायदा घेत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकटी पाहुन शेजारीच राहणारा विजय सोनवाने या नराधमाने तिच्या घरी जावुन पैश्याचे आमिष दाखवुन तिचेवर लैगिक अत्याचार केल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला गुन्हा […]

Breaking News

Archives

Categories

Meta