डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदतर्फे छोटेखानी नियुक्ती कार्यक्रम संपन्न

डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदतर्फे छोटेखानी नियुक्ती कार्यक्रम संपन्न

   

जाहिराती करिता संपर्क 7020602961

कन्हान : –  डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदे तर्फे नुकतेच एका छोटेखानी नियुक्ती कार्यक्रमाचे विभागीय कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. 

           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांताराम जळते,  प्रमुख अतिथी विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर,  विभागीय महिला संघटक हर्षा वाघमारे यांच्या प्रमु़ख उपस्थितीत विभागीय प्रवक्ता म्हणुन कीर्ती काळमेघ वनकर यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली. तसेच नागपूर माध्यमिक जिल्हाध्यक्ष नंदलाल यादव, उपाध्य क्ष विनेश फुलेकर यांची तर जिल्हा परिषद कार्याध्यक्ष पद्दी पक्षभान ढोक यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ पंजाबराव देशमुख ही शिक्षक आणि विदयार्थ्यांसाठी सातत्याने कार्यरत असुन शिक्षकांना न्याय हक्क मिळ वुन देण्यासाठी देखील पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शि क्षक परिषद नेहमीच सज्ज असते. नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी संघटना अधिक बळकट होईल यास्तव जोमाने कार्य करण्याच्या शिवशुभेच्छा  कार्यक्रमाचे अध्यक्ष शांताराम जळते यांनी दिल्या.  कार्यकमाचे  सुत्रसंचालन माध्यमिक सचिव संजीव शिंदे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

सावनेर येथे युवकांची हत्या कि आत्महत्या ,सोशल मीडिया च्या माध्यमातून वाऱ्यासारखी पसरली बातमी

Fri Nov 13 , 2020
सावनेर येथे युवकांची हत्या कि आत्महत्या सावनेर:-नजीक असलेल्या वेकोली येथे लाल कॉलनी मध्ये राहत असलेल्या विशाल धर्मेंद्र भारती हा काल रात्री पासून घरून गेला होता वडिलांनी विशाल ला कॉल केले असता विशाल बाहेरून जेवण करून येतो बाबा अस म्हटले… आज दि.12 नोव्हेंबर ला विशाल धर्मेंद्र भारती वय 26 यांचा मृतदेह […]

Archives

Categories

Meta