*होमगार्ड पथकाचा ७५ वा वर्धापन दिन ग्रामस्वच्छता करून संपन्न* सावनेर :  होमगार्ड पथकाचा ७५ वा वर्धापन दिन होमगार्ड पथक सावनेर व पोलिस स्टेशन परिसरात होमगार्ड सैनिकानी आज दि.11 डिसेबर शनिवार रोजी साफसफाई करून साजरा करण्यात आला. पोलिस विभागाला गरजेच्या वेळेस सेवा देणाऱ्या सावनेर होमगार्ड पथकाचा ७५ वा वर्धापन दिन आज […]

केरडी शेत शिवारात शेतातील धानाची गंजीची आग लागुन राखरांगोळी #) शेतक-यांचे  दोन लाख रूपयाच्या धानाचे नुकसान.   कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील कन्हान पोलीस स्टेशन पासुन सात किमी अंतरावर असलेल्या मौजा केरडी गावाजवळील पांजरा रिठी शेत शिवारातील    बंडु पतिराम हिगें यांच्या मालकीचे २ हे.३२ आर शेता त पिकविलेल्या धानाच्या गंजीला […]

ड्राइव्ह अँड डाइन रेस्टॉरंट मधील हुक्का पार्लर वर धाड सावनेर :  स्थानिक गुन्हे शाखा , नागपूर ग्रामीणची कारवाई दिनांक 11.12.2021 रोजी ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान आपले मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सावनेर उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना खात्रीशिर गोपनिय माहिती मिळाली की , पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत मौजा कवडस शिवारातील सावनेर […]

            *कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी स्वर्ग श्री बिपीन रावत यांना दिली श्रद्धांजली कन्हान – भारतीय लष्कराचे दीर्घकाळ सेवा करणारे माजी लष्कर प्रमुख आणि चीफ आॅफ डिफेंन्स स्टाफ (सीडीएस) स्वर्ग श्री बिपीन रावत हे हेलिकॉप्टर ने आपल्या पत्नी सोबत वेलिंगटन येथे एका कार्यक्रमात जात […]

Archives

Categories

Meta