रा.काॅं.पा जिल्हा महासचिव पदी श्रीराम नांदुरकर यांची नियुक्ती

रा.काॅं.पा जिल्हा महासचिव पदी श्रीराम नांदुरकर यांची नियुक्ती

कन्हान : – राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी नागपुर ग्रामिण जिल्हाध्यक्ष मा.शिवराज गुजर हयांनी ग्रामिण भागात पक्ष बळकट करण्याकरिता बोर्डा (गणेशी) येथील श्रीराम महादेवराव नांदुरकर यांची नियुक्ती केली आहे. 

          राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री शरदचंद्रजी पवार साहेब, प्रदेशध्यक्ष मा.ना. जयंत पाटील साहेब, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा.ना अनिल देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनात गणेशपेठ नागपुर येथील राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्यालयात नागपुर ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री.शिवराज (बाबा) गुजर, रामटेक विधानसभा अध्यक्ष श्री.किशोरजी बेलसरे सह मान्य वर, पदाधिका-यांच्या उपस्थितीत ग्रामिण भागात मा. श्री पवार साहेब यांचे विचार तळागळातील लोकां पर्यंत रूजविण्यास व पक्षाचे कार्य वाढविण्या करिता पारशिवनी तालुक्यातील बोर्डा (गणेशी) येथील ग्रामिण रहिवाशी श्रीराम महादेवराव नांदुरकर यांची राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी नागपुर ग्रामिण जिल्हा महासचिव पद्दी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्ती बद्दल श्रीराम नांदुरकर हयांनी मा. शरदचंद्रजी पवार साहेब, मा.जयंत पाटील, मा. अजित दादा पवार साहेब, मा. सुप्रियाताई सुळे, मा. अनिल देशमुख साहेब, मा. रमेशचंद्र बंग साहेब, शिवराज (बाबा) गुजर, किशोरजी बेलसरे, गणेश पान तावने, पुरणदास तांडेकर यांचे आभार व्यक्त केले. राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी जिल्हा महासचिव पद्दी श्रीराम नांदुरकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल मधुकर जी धोपाडे, डॉ प्रदीप राणे, कवडुजी भुते, रोहित मानवटकर, अनिल (बबलु) पुणेकर, मोहन बेलसरे, नरेश हिंगे, दिंगाबर ठाकरे, अशोक पाटील, संजय गजभिये, भास्कर हिंगणकर, दिंगाबर चरडे, चद्रमणी पाटील, डॉ कमलेश शर्मा, अनिल हटवार, सुरेश देवढगळे, आंनद बेलसरे, उमेश घोडाकळे, प्रमोद केझरकर, गणेश मोहनकर, चेतन नांदुरकर, रितेश गि-हे, पवन नागरे,आदित्य जैन, अतुल पोटभरे, निरज सोनी, शानु शेख, मनोज शेंडे, राजेश दिक्षीत, राजेश शर्मा, उमेश भरणे, हरिश्चद्र नागपुरे, बादल सहारे, इरफान खान, आकाश पाटील आदीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हर्ष व्यक्त करित शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

साटक येथे शेती शाळा प्रशिक्षण वर्ग संपन्न  

Wed Jan 13 , 2021
साटक येथे शेती शाळा प्रशिक्षण वर्ग संपन्न कन्हान : –  तालुका कृषी अधिकारी कार्यालय पारशिवनी व्दारे साटक येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान गहु पीक अंतर्गत शेती शाळा प्रशिक्षण वर्गा चे आयोजन करून परिसरातील शेतक-यांना प्रगत शेती करण्या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.          पारशिवनी तालुका कृषी अधिकारी कार्यालया व्दारे राष्ट्रीय […]

You May Like

Archives

Categories

Meta