राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी करुन राष्ट्रीय युवा दिवस थटात साजरा

*राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी करुन राष्ट्रीय युवा दिवस थटात साजरा*

#) कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन

कन्हान – राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांचा संयुक्त जयंती निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन कन्हान – पिपरी नगर परिषद च्या प्रांगणात करण्यात आले असुन राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांचा प्रतिमेवर पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत राष्ट्रीय युवा दिवस म्हणुन थटात साजरा करण्यात आला .
मंगळवार दिनांक 12 ला राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन कन्हान – पिपरी नगरपरिषद च्या प्रांगणात करण्यात आले असुन कार्यक्रमात उपस्थित कन्हान शहर विकास मंच चे अध्यक्ष प्रवीण गोडे यांनी राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांचा प्रतिमेवर पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असुन मंच महिला सदस्य सुषमा मस्के , व पौर्णिमा दुबे यांनी मार्गदर्शन केले असुन कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांचा प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत राष्ट्रीय युवा दिवस म्हणुन थटात साजरा करण्यात आला.


कार्यक्रमात कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रवीण गोडे , उपाध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , संजय रंगारी , हरीओम प्रकाश नारायण , सतीश ऊके , प्रवीण माने , अखिलेश मेश्राम , सुषमा मस्के , पौर्णिमा दुबे , वैशाली खंडार सह अनेक मंच पदाधिकारी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन मंच सचिव प्रदीप बावने यांनी केले तर आभार मंच सदस्य सतीश ऊके यांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

श्री संत जगनाडे महाराज पुण्यतिथी कन्हान कांद्री ला  दोन दिवसीय कार्यक्रमाने साजरी

Sat Jan 16 , 2021
श्री संत जगनाडे महाराज पुण्यतिथी कन्हान कांद्री ला  दोन दिवसीय कार्यक्रमाने साजरी कन्हान : – श्री संत जगनाडे महाराज यांची ३२२ वी पुण्यतिथी तेली समाज कन्हान कांद्री व्दारे संताजी स्मृती सभागृह कन्हान व श्री हनुमान मंदीर खदान रोड कांद्री येथे दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमासह आरोग्य शिबीराने साजरी करण्यात आली.          […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta