कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्रात जिल्हास्तरिय पँयुमोनिया वैक्सीन मोहिमे चा शुभारंभ

कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्रात जिल्हास्तरिय पँयुमोनिया वैक्सीन मोहिमे चा शुभारंभ

#) लहान बाळांना प्राथ.आ.केंन्द्रात घेऊन जाऊन   पँयुमोनिया वैक्सीन लावुन घ्या- सौ. रश्मी बर्वे


कन्हान : – नागरिकांनी आपल्या लहान बाळांना पँयु मोनिया बिमारी पासुन वाचविण्याकरीता शासना व्दारे कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्रात पँयुमोनिया वैक्सीन  जिल्हास्तरीय मोहीमचे उद्घाटन जि प नागपुर अध्यक्षा सौ रश्मी बर्वे यांच्या हस्ते करण्यात आले असुन जिल्ह यातील नागरिकांनी आपल्या लहान बाळांना प्राथमिक आरोग्य केंन्द्रा घेऊन जाऊन पँयुमोनिया वैक्सीन लावु न घेऊन लाभ घ्यावा असे कडकडीचे आवाहन सौ रश्मी बर्वे यांनी केले आहे.

मंगळवार (दि.१३) जुलै २०२१ ला प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे जिल्हा परिषद अध्यक्ष सौ रश्मी बर्वे यांचा हस्ते पॅयुमोनिया वैक्सीन मोहीमे चे उद्घाटन करण्यात आले. पॅयुमोनिया ही बिमारी लहान बाळांना नाही झाली पाहिजे या करिता प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन लहान बाळांना पॅयुमोनिया वैक्सीन लाव ण्याची मोहिम शासना व्दारे सुरू करण्यात आली असु न ही पॅयुमोनिया वैक्सीन दिड, साडे तीन, नऊ महिन्या च्या छोटया लहान बाळांना लावली जाणार आहे.अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान वैद्यकीय अधि कारी डॉ योगेश चौधरी यांनी दिली. जिल्हयातील सर्व नागरिकांनी आपल्या दिड, साडे तीन, नऊ महिन्यांच्या छोटया बाळांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंन्द्रात  घेऊन जाऊन पँयुमोनिया वैक्सीन लावुन लाभ घ्यावा असे कडकडीचे आवाहन जि प अध्यक्षा सौ रश्मी बर्वे हयांनी केले आहे. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ साळवे सर, पारशिवनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत वाघ, पं स पारशिवनी सभापती  मिनाताई कावळे, प्रा आ केंद्र कन्हान प्रभारी वैद्यकिय अधिकारी डॉ योगेश चौधरी, डॉ आचार्य, डॉ काकडे, कांद्री सरपंच बळवंतजी पडोळे, रुग्ण कल्याण समिती सदस्य भोवते मॅडम, सतीश घारड, पवार, धोटकर, सौ. हरडे, सय्यद सिस्टर, ठाकुर सिस्टर, सौ जोगळेकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

दुर्गम भागातील एक शिक्षकी शाळा खाजगी भागीदारी मध्ये चालवण्यास देण्याच्या प्रक्रीयेला विरोध :अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ

Tue Jul 13 , 2021
*दुर्गम भागातील एक शिक्षकी शाळा खाजगी भागीदारी मध्ये चालवण्यास देण्याच्या प्रक्रीयेला विरोध* *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे शासनाला निवेदन* *कन्हान* दुर्गम भागातील कमी पटसंख्या असलेल्या एक शिक्षकी शाळा खाजगी भागीदारीत(private partnership ) चालवण्यास देण्याकरीता शक्यता तपासून पाहण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाच्या zoom सभेत मा.अति.मुख्य सचिव शालेय शिक्षण विभाग यांनी दिले […]

Archives

Categories

Meta