सावनेर येथे युवकांची हत्या कि आत्महत्या ,सोशल मीडिया च्या माध्यमातून वाऱ्यासारखी पसरली बातमी

सावनेर येथे युवकांची हत्या कि आत्महत्या

जाहिराती करिता संपर्क 7020602961

सावनेर:-नजीक असलेल्या वेकोली येथे लाल कॉलनी मध्ये राहत असलेल्या विशाल धर्मेंद्र भारती हा काल रात्री पासून घरून गेला होता वडिलांनी विशाल ला कॉल केले असता विशाल बाहेरून जेवण करून येतो बाबा अस म्हटले…
आज दि.12 नोव्हेंबर ला विशाल धर्मेंद्र भारती वय 26 यांचा मृतदेह आढळुन आला हेटी आर टी ओ  चौकी च्या सिमेंट रोड बायपास च्या उड्डाण पुला खाली विशाल चा मृतदेह तेथुन जाणार्‍यांना आढळला. लगेच सावनेर पोलिसांना सूचना दिली असता बातमी शहरात सोशल मीडिया च्या माध्यमातून वाऱ्या सारखी पसरली .
पोलिसांनी घटना स्थळ गाठून पंचनामा करून मृतकाचे शव शवविच्छेदन करिता सावनेर येथे हलविण्यात आले .तरुणाची हत्या कि आत्महत्या हे संशयास्पद असून सावनेर पो.स्टे. ठानेदार अशोक कोळी व त्यांचा पोलीस स्टाफ तपास करीत आहे .
विशाल ला पुलावरून ढकलून त्याची हत्या अथवा त्यांनी स्वतःच आत्महत्या केली हे मात्र पोलीस तपासात निष्पन्न होईल याकडे पोलिसांनी आपले चक्रसुत्र फिरवायला सुरुवात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

चारा पिकासाठी पाणी राखीव ठेवा ; पालकमंत्री सुनिल केदार यांचे निर्देश

Fri Nov 13 , 2020
चारा पिकासाठी पाणी राखीव ठेवा पालकमंत्री सुनिल केदार यांचे निर्देश वर्धा : बोर प्रकल्पातील पाण्याचे रब्बी आणि उन्हाळी पिकांच्या सिंचनासाठी नियोजन करताना जनावरांच्या चाऱ्यासाठी घेण्यात येणाऱ्या पिकांसाठीही पाणी आरक्षण करून ठेवावे . त्याचबरोबर पाणीवाटप संस्थांच्या सक्रिय सहभागासाठी आर्वी आणि सेलू येथे कार्यशाळा घेण्यात याव्यात , अशा सूचना पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय […]

You May Like

Archives

Categories

Meta