दिवाळी पंचमी निमित्त रांगोळी स्पर्धा

*दिवाळी पंचमी निमित्त रांगोळी स्पर्धा*

कामठी : दिवाळी पंचमी निमित्त दिनांक 9/11/ 2021 ला प्रभाग 12 कामठी येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन उपाध्यक्ष कामठी महिला आघाडी सौ अरुणा राजू बावनकुळे आणि सौ. किरण पुष्पराज मेश्राम यांच्या तर्फे करण्यात आले होते . या स्पर्धेमध्ये एकूण 115 महिला नागरिकांनी भाग घेतले असून सदर रांगोळी स्पर्धा चे निरीक्षण सौ निशाताई चौधरी, प्रमोद शेंद्रे ,शैलेश निंदेकार, भाजपा जिल्हा ओबीसी उपाध्यक्ष संदीप पोहेकर,जिल्हा प्रभारी भाजप शिक्षक आघाडी नागपूर ग्रामीण, महामंत्री भाजप अनुसूचित जाती मोर्चा नागपूर ग्रामीण,पुष्पराज मेश्राम सर,राजू बावनकुळे, कामठी महिला भाजपा कार्याध्यक्ष सौ. संगीता अग्रवाल कामठी भाजपा महिला महामंत्री गायत्री यादव यांच्या द्वारे निरीक्षण करण्यात आले.यावेळी लहान मुलींनी आणि महिला यांनी आनंदाने सहभागी होऊन ,उत्साहाने रांगोळी मध्ये सहभाग घेतला.

जाहिराती करिता संपर्क 7020602961

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कन्हान ला पं जवाहरलाल नेहरू यांची जयंती 'बालकदिवस ' म्हणुन साजरा 

Mon Nov 15 , 2021
कन्हान ला पं जवाहरलाल नेहरू यांची जयंती ‘बालकदिवस ‘ म्हणुन साजरा  पं.नेहरू विद्यालय व भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय कन्हान.  कन्हान : –  स्वातंत्र भारत देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहर लाल नेहरू यांची १३२ वी जयंती ‘ बालकदिवस ‘ म्हणुन पंडित जवाहरलाल नेहरू विद्या लय व भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय कन्हान यांच्या सयुक्त […]

Archives

Categories

Meta