शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त खापा येथे केककापून साजरा

खापा  : शहर राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महिला,अल्पसंख्याक, मीडिया, विधार्थी सेलच्या वतीने राष्ट्रवादी परिवाराचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा वाढदिवस खापा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय येथे साजरा करण्यात आला.


शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त खापा नगर परिषदचे माजी नगर सेवक श्री अशोकजी बारापात्रे, मासुरकर गुरूजी,शंकरजी गोखे,खेमाजी डेकाटे यांच्या हस्ते केककापून, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष राजेश भाऊ बावने व राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष मकसुद भैय्या शेख यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले.

जाहिरातीसाठी 7020602961

यावेळी अल्पसंख्याक अध्यक्ष फिरोज शेख, मीडिया सेल अध्यक्ष आकाश बारापात्रे, महिला अध्यक्ष विद्याताई तुमाने, विधार्थी अध्यक्ष कपिल देशमुख, योगेश पराते, मनोज शेंडे, सचिन तुमाने, प्रवीण बावने, कुणाल नगराळे, मोरेश्वर कवडे,जाहिद शेख, चरण गजबे ईत्यादी असंख्य कार्यकर्ते व सन्माननिय नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

स्कॉलरशिप व निर्वाहभत्ता वाढीसाठी ,केंद्र स्तरावर प्रयत्न करणार :आठवले

Sun Dec 13 , 2020
*स्कॉलरशिप व निर्वाहभत्ता वाढीसाठी* *केंद्र स्तरावर प्रयत्न करणार :आठवले* नागपूर दौऱ्यामध्ये विविध कार्यक्रमात सहभाग नागपूर दि.१३ : केंद्र शासनाच्या भारत सरकार शिष्यवृत्ती योजनांवर कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत त्यांची कार्यवाही सुरळीत करणे व निर्वाहभत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्यास आपले प्राधान्य असल्याची ग्वाही सामाजिक न्याय व सक्षमीकरण […]

You May Like

Archives

Categories

Meta