बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करून घरातच साजरी करत आहे : पत्रकार गजभिये(सदस्य दक्षता सामिती)

*संविधानाला मानणारा वर्ग मात्र देशहित जपण्यासाठी मागील दोन वर्ष पासुन आपल्या घरातच बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करून घरातच साजरी करत आहे* पत्रकार गजभिये(सदस्य दक्षता सामिती)

पाराशिवनी(ता प्र):- संविधानाला मानणारा वर्ग मात्र देशहित जपण्यासाठी मागील दोन वर्ष पासुन आपल्या घरातच बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करून घरातच साजरी करत आहे पत्रकार हर्षद गजभिये (दक्षता समिती सदस्य पारशिवनी तालुका ) यांनी व्यक्त केले व पुढे बोलले कि आंबेडकरी अनुयायी दरवर्षी मोठ्या गाजावाजात. अनेक सामाजिक तर सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन जयंती साजरी करत असतात परंतु आता हि परिस्थिती नाही याचे भान हा वर्ग मागील वर्ष पासुन ठेवत आहे. डॉ बावासाहेब आबेंडकर चौक पारशिवनी येथे आंबेडकरी अनुयायी बाबासाहेबांची जयंती पुतळ्याची सजावट व निळ्या ध्वजाचे धजारोहण, पुतळ्याला माल्यार्पण व बुद्ध वंदना घेऊन शांतीप्रिय पद्धतीने साजरी केली. यावेळी पत्रकार हर्षद गजभिये(दक्षता समिती), कल्याण अडकणे, अविनाश भिमटे, (नार सेवक) चिंतामनजी पाटील, चंद्रशेखर बोरकर, रंजित रंगारी , हरिदास लांजेवार, पुनादास गजभिये, योगेश, निलेश, प्रज्वल अंबादे, चेतन सोमकुंवर अनिल बोरकर, सचिन सोमकुंवर(पत्रकार,) आशु दुपारे, अंकित पाटील, पंकज नारनवरे , व महिला वर्ग सुद्धा उपस्थित होते होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्या प्रयत्नाने आयुर्वेदिक चिकित्सालय पुन्हा सुरु

Sun Apr 18 , 2021
*डॉ. प्रज्ञा मेश्राम यांचे बंद करण्यात आलेले आयुर्वेदिक चिकित्सालय आज *मा. अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्या प्रयत्नाने पुन्हा सुरू करण्यात आले.* कामठी : उत्तर नागपूर येथील डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्या आयुर्वेदिक काढा मुळे मोठया प्रमाणात कोरोना संक्रमित झालेले रूग्ण कोरोना मुक्त होत असतांना महानगर पालिका यांनी कोणत्याही प्रकारची पुर्व सुचना न […]

You May Like

Archives

Categories

Meta