मनोरूग्ण महिलेच्या मदतीला धावले कन्हान चा रजनीश व सावनेर चा मानवदुत हितेश बन्सोड # ) ” मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणी मदतीचा हात द्या.” कन्हान : – पोलीस स्टेशन परिसरात तीन दिवसापासुन असलेली निराधार मनोरूग्ण महिलेस बघुन रंजनीश (बाळा) मेश्राम यांनी ती तुमसर देवाळीची असल्यांची खात्रीशीर माहीती काढुन हितज्योती आधार फाऊंडेशन सावनेर […]

पो उपअधिक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांचा उत्कुष्ट कार्याबद्दल सत्कार #) मराठा सेवा संघ व ग्रामिण पत्रकार संघ व्दारे छ. शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार.   कन्हान : – पोलीस स्टेशन ला १ महिना १२ दिवसात परीवेक्षाधिन पोलीस उप अधिक्षक सुजितकुमार क्षीरसागर हयांनी कन्हान पोलीस थानेदार म्हणुन कोरोना बिकट संकट काळात परिसरात उत्कुष्ट कार्य करित […]

तेजस संस्था व्दारे कन्हान व सत्रापुर ला गरजु ना  अन्नदान केले.  #)  तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी चा सेवाभावी कौतुकास्पद उपक्रम.  कन्हान : – तेजस संस्था कामठी व्दारे परिसरातील दात्या कडुन गहु, तांदुळ गोळा करून अंपग, गरिब, निराधार गरजु लोकांना अन्नधान्य दान या उपक्रमां तर्गत कन्हान व सत्रापुर येथील अंत्यत गरजु लोकांना […]

*शिक्षण विभागातील रिक्त पदे शिक्षकांमधून पदोन्नतीने भरा* *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन*:धनराज बोडे *कन्हान* शिक्षण विस्तार अधिकारी ,केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर विषय शिक्षकाची रिक्त पदे भरण्याची मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष धनराज बोडे व सरचिटणीस विरेंद्र वाघमारे यांनी एका निवेदनाद्वारे केली. सध्यास्थितीत नागपूर जिल्हा परिषद मध्ये शिक्षण […]

कन्हान परिसरात १३३१२ नागरिकांना लसीकरण #) पारशिवनी तालुक्यात २६७१३ नागरिकांना  लसीकरण करण्यात आले #) कन्हान केंद्र १११६६ व साटक २१४६ एकुण १३३१२ नागरिकांना लसीकरण.  कन्हान : –  तालुकात लसीचा साठा  आल्याने पारशिवनी ग्रार्मिण रुग्णालया सह ग्रामीण भागातील पांच आरोग्य केन्द्र व १३ उप केंद्रां सह सर्व गावांत शिबीर लावले जात आहे. […]

Archives

Categories

Meta